Rohit Pawar birthday | आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तेलंशीत 180 वृक्षांचे वाटप !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  आमदार रोहित पवार (Rohit Pawar birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त तेलंगशी गावामध्ये बुधवारी विविध उपक्रम राबविण्यात आले होते.

Distribution of 180 trees in Telangashi on the occasion of Rohit Pawar birthday

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या . तसेच ग्रामपंचायत सदस्य भरत ढाळे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शाळेत वृक्ष लागवड करण्यासाठी 180 वृक्षांचे वाटप केले. तसेच लस घेणाऱ्या काही व्यक्तींनाही वृक्षांचे वाटप करण्यात आले.

Distribution of 180 trees in Telangashi on the occasion of Rohit Pawar birthday

यावेळी सरपंच ,ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी, कृषी सहाय्यक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Distribution of 180 trees in Telangashi on the occasion of Rohit Pawar birthday

web titel : Distribution of 180 trees in Telangashi on the occasion of Rohit Pawar’s birthday