अरणगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल (Arangaon Grampanchayat Election Results)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या अरणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) सत्ता गमावली. राष्ट्रवादीने (NCP) सर्वाधिक पाच जागा जिंकत काठावरचे बहूमत मिळवले. येथील निवडणुकीत एका अपक्षासह स्थानिक आघाडीच्या उमेदवाराने विजय मिळवला. पॅनलप्रमुख संतोष निगुडे यांच्या पराभवामुळे राष्ट्रवादीची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली. (Arangaon Grampanchayat Election Results)

अरणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे (Arangaon Grampanchayat Election Results)