कवडगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल (kawadgaon Grampanchayat Election Results)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींचेे निडणुक निकाल सोमवार हाती आले. या निकालात कवडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे (kawadgaon Grampanchayat Election Results)

१कांबळे सीताराम भिवाजी २२२
२गटाप लक्ष्मण युवराज२३३
३बांगर मनीषा लक्ष्मण२७१
४भोरे नारायण माणिक १९९
५राऊत अंजली महादेव१९२
६भोरे अश्विनी संदीप १५९
७अनिल ज्ञानदेव शेळकेबिनविरोध
८वंदना सुरेश खोसेबिनविरोध
९मनीषा रामदास खोसेबिनविरोध