गायकवाड,नवलाखा, दळवी,शेख यांना पत्रकारिता पुरस्कार जाहिर!(Journalism awards)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दैनिक लोकमतचे धडाडीचे पत्रकार अनिल गायकवाड यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.(Journalism awards announced for Anil Gaikwad) गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून

अज्ञात चोरट्याने केली मोटारसायकलची चोरी (Motorcycle theft)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात मोटारसायकल चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मोटारसायकल चोरांनी (Motorcycle theft) आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे. अशीच एक घटना जामखेड तालुक्यातील आरणगाव (Arangaon village) येथून रविवारी

आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू राहूल आवारे अडकला लग्नबंधनात! (DYSP Rahul Aaware Wedding)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील माळेवाडी या मुळ गावचे रहिवासी असलेले आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू तथा डीवायएसपी राहुल आवारेंनी रविवारी आपल्या जीवनातील एका नव्या इनिंगला सुरूवात केली. (international wrestler Rahul Aware wedding

कोरोना लसीसंबंधी (Covid 19 Vaccine) अदर पुनावालांनी (Adar poonawalla) केली महत्वाची घोषणा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: कोरोना आपत्कालीन लसीकरणाचा (Corona Vaccine) देशातील मार्ग मोकळा झाला आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. येत्या

चोरटी वाळू वाहतुक केल्याप्रकरणी एकास अटक

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी अवैध्य व्यवसायिकांविरोधात उघडलेली मोहिम वेगाने सुरू असुन रविवारी जामखेड पोलिसांच्या विशेष पथकाने वाळूतस्करी करणार्या एका टँक्टरवर कारवाई केली. या कारवाईत एक ब्रास

जामखेड पोलिसांचे (Jamkhed police) धाडसत्र (Raids) सुरूच;अवैध्य दारू विक्री करणाऱ्या दोघांविरोधात…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: अवैध्य दारू विक्री करणारांविरोधात जामखेड पोलिसांचे छापासत्र सुरूच असुन शनिवारी सायंकाळी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांच्या विशेष पथकाने शहरातील दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत

ग्रामपंचायत निवडणुक (Grampanchayat Election) : अर्ज छाननीत कुणाचा झाला पत्ता कट ? पहा गावनिहाय…

जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विक्रमी 1302 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी उशिरापर्यंत ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास निवडणुक आयोगाने

कर्जत जामखेडमध्ये राजकीय युध्द पेटले; रोहित पवार (MLA Rohit Pawar)विरूध्द राम शिंदे (Ram Shinde)…

ऐन गुलाबी थंडीत ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कर्जत - जामखेड मतदारसंघाचे राजकीय युध्द जोरदार पेटले आहे. (Political war Karjat Jamkhed constituency) मतदारसंघावर कब्जा कुणाचा याचीच उत्सुकता शिगेला लागली आहे. त्यातच आमदार रोहित पवार (MLA

रोहित पवारांनी ( MLA Rohit Pawar) दिल्या राम शिंदेंना (Ram Shinde) शुभेच्छा !

कर्जत - जामखेड मतदारसंघाच्या राजकीय युध्दातील सकारात्मक घडामोड एकिकडे कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat Jamkhed vidhansabha Matdarsangh) ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. गावोगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जामखेड पोलिस दल : रेझिंग डे क्षणचित्रे ( Jamkhed Police Force : Raising Day Highlights)

महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने रेझिंग डे सप्ताहाचे आयोजन केले जाते. आजपासून रेझिंग डे सप्ताहास सुरुवात झाली. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये सायकल यात्रेचा