राज्य उत्पादन शुल्कची जामखेड तालुक्यात धाड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा भागात धाडी टाकत सुमारे एक लाख नऊ हजाराचा अवैध्य दारू साठा जप्त केला. या कारवाईत 09 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीच्या

जामखेड पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच : सहा जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल (Charges filed against six…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड पोलिसांनी खर्ड्यातील जुगार अड्ड्यावर धाड टाकत सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन सुमारे 25 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Charges

ग्रामपंचायत निवडणुक : जामखेड पोलिसांनी टाकल्या 11 हाॅटेलवर धाडी (Gram Panchayat elections: Jamkhed…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सध्या जामखेड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकी पार पडत आहेत. या निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी आता कंबर कसली आहे.  निवडणूक काळात येणारा दारुचा

नायगावमध्ये पोलिसांची धाड (Police raid in Naigaon)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण भलतेच तापले आहे. गावोगावी प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत, पदयात्रा, जाहिर सभांनी राजकीय फड चुरशीचा झाला आहे. त्यातच झिंगलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढू लागली आहे.

गड किल्ल्यांसंदर्भात रोहित पवारांनी केली ‘ही’ मागणी (MLA Rohit Pawar)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गडकिल्ल्यांच्या माध्यमातून अॅडव्हेन्चर इन्स्टिट्यूट सुरु करायला हवी. मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात करून किल्ले पर्यटनात व्हर्चुअल रिअॅलीटीचा अवलंब करायला हवा, राज्यातील महत्वाच्या पाच किल्ल्यांना वर्ल्ड

ग्रामपंचायत निवडणुक : राम शिंदे vs रोहित पवार राजकीय संघर्षाची ठिणगी पेटली (Ram Shinde vs Rohit…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख): विधानसभा निवडणुकीत राज्यात गाजलेल्या राम शिंदे विरूध्द रोहित पवार (Ram Shinde vs Rohit Pawar) या लढतीचे लोण आता ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत येऊन पोहचले आहे.यंदा जामखेड तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या जामखेड (Jamkhed) पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना मिळालेली अभिवचन रजा संपवून जेलमध्ये न जाता फरार झालेल्या जामखेड (jamkhed) तालुक्यातील एका आरोपीच्या पुणे परिसरातून मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी पार

गुड न्यूज : श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गासाठी ४०६ कोटींची तरतुद (Shrigonda-Jamkhed National…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  :  मराठवाड्याला पुण्या मुंबईशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड (राज्यमार्ग-५५) या राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला आहे. आता हा मार्ग  राष्ट्रीय

धक्कादायक: जामखेडमध्ये जादुटोण्यासाठी घुबडाचा वापर ? Shocking: The use of owls for witchcraft in…

काळू जादूच्या नावाखाली दुर्मिळ जातीच्या घुबडांची तस्करी करण्याच्या घटना देशात सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहेत. विक्री करून त्यातून लाखो रूपयांचे व्यवहार करून फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत असताना आता शृंगी जातीच्या दुर्मिळ

धक्कादायक : जामखेडचे पोलिस उपनिरिक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात! Police sub-inspector caught in…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पकडले गेले. तीस हजाराच्या लाच प्रकरणात त्यांच्यासह एका खाजगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे जामखेड