- Advertisement -

माजी मंत्री महादेव जानकर यांनी घेतली कोरोनाची लस (Former minister Mahadev Jankar took the corona vaccine)

मुंबई: राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज मुंबई येथे कोरोनाची लस घेतली. येथील सर जे जे हॉस्पिटल येथे जाऊन जानकर यांनी कोरोनाची लस घेऊन कोरोना विरोधातला लढा तीव्र करणार असल्याचे सुतोवाच केले. (Former minister Mahadev Jankar took the corona vaccine)

Former minister Mahadev Jankar took the corona vaccine
Former minister Mahadev Jankar took the corona vaccine

आपले कार्यकर्ते व चाहत्यांना संदेश देताना जानकर म्हणाले की, कोरोना ही जागतिक समस्या असून कोरोनापासून स्वत:चा व कुटुंबाचा करण्यासाठी बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, लस घेतली असेल, तरीसुद्धा मास्कचा वापर करावा व कोरोनाला रोखण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन जानकर यांनी यावेळी राज्यातील जनतेला केले आहे. (Former minister Mahadev Jankar took the corona vaccine)

Former minister Mahadev Jankar took the corona vaccine