कोरोना सुसाट : कोरोनाने दिवसभरात केले दिडशतक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरूच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात मोठा विध्वंस माजवला आहे. त्यातच आता म्युकर माइकोसिसचाही धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील पिंपरखेडमधील एका कोरोनाबाधिताला म्युकर

धक्कादायक: म्युकर माइकोसिसचा अहमदनगर जिल्ह्यात झाला शिरकाव; जामखेड तालुक्यात झाली पहिल्या रूग्णाची…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. ग्रामिण भारतात कोरोनाचा मोठा शिरकाव झाला आहे. वाड्या वस्त्या कोरोनाबाधित झाल्या आहेत. एकिककडे कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असतानाच कोरोनातून बरे

Corona outbreak : दिवसभरात कोरोना गेला सव्वा दोनशे पार !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विध्वंस सुरूच आहे. आज दिवसभरात तब्बल 232 नव्या कोरोनाबाधितांची जामखेड तालुक्यात भर पडली आहे. तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक थांबता थांबत नसल्याने जनतेच्या चिंता आता अधिकच

हळगावची वाटचाल हाॅटस्पाॅटच्या दिशेने ; प्रशासन अॅक्शन मोडवर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगावची वाटचाल आता हाॅटस्पाॅटच्या दिशेने होऊ लागली आहे. मागील अकरा दिवसांत हळगावमधील 18 जणांचे मृत्यू झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. लिंबूचे आगार असलेल्या हळगावमध्ये आता कठोर उपाययोजना

कुकडीच्या पाण्यावरून भाजपच्या सचिन पोटरे यांनी केला आमदार रोहित पवारांविरोधात जोरदार हल्लाबोल !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कुकडीच्या पाण्यावरून भाजपाचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सचिन पोटरे सध्या आक्रमक झाले आहेत. पोटरे यांनी आमदार रोहित पवार यांना फेसबुक पोस्टद्वारे एक अनावृत्त पत्र लिहीत जोरदार हल्लाबोल केला आहे. या पत्रात पोटरे यांनी

हळगावच्या ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेने दिला आरोळे हाॅस्पीटलला आर्थिक मदतीचा हात !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आरोळे कोविड रूग्णालयाला नुकतीच 11 हजार 111 रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. गेल्या वर्षापासून

Good News: जामखेड तालुक्यात कोरोना मंदावला ; पण धोका कायम !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यात गेल्या महिनाभरापासुन सुरू असलेला कोरोनाचा उद्रेक आज अचानक थंडावल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे जामखेड तालुक्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र तालुक्यावर कोरोनाचा धोका मात्र अजुनही

रूग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सीजन आणण्यासाठी पाठवू नका : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा भडका उडाला आहे. जिल्ह्यातील सर्व रूग्णालये हाऊसफुल आहेत. रोज कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ऑक्सिजन बेड, आयसीयु व व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णसंख्येत

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा वाढू लागला आहे. याशिवाय करोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर

जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम ; दिवसभरात द्विशतक पार !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम असुन जामखेड तालुक्यात आज दिवसभरात कोरोनाने उसळी मारत तब्बल 249 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने आज दिवसभरात एकुण 47 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या