Big News : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे अतिरिक्त आरक्षण रद्द : सुप्रिम कोर्टाचा निर्णय !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्याचे वातावरण आधीच तापले आहे. मराठा समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी 7 जुनचा अल्टिमेटम छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आधीच कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला आता सुप्रिम

धोंडपारगाव ग्रामस्थांच्या वतीने आरोळे कोविड सेंटरला मदतीचा हात

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मोफत सेवा करणाऱ्या आरोळे कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी तालुक्यातुन मदतीचा ओघ सुरूच आहे. याच अनुषंगाने धोंडपारगाव ग्रामस्थांच्या वतीनेही आरोळे कोविड सेंटरला पन्नास हजार रुपये रोख, वीस क्विंटल धान्य व भाजीपाला मोफत

“डिजिटल मिडिया” व “आपका डाॅक्टर” संस्था सरसावली कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी…

मुंबई - महाराष्ट्रातील गावपातळीवर कोरोना उपचार व सोयी-सुविधा बाबत अचूक मार्गदर्शन सेवा टेलिफोनवर चोवीस तास देण्याचा उपक्रम देशातील ख्यातनाम समाजसेवी संस्था "आपका डॉक्टर" व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने हाती घेतला आहे. या

अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवला जाणार कोरोनामुक्तीचा हिवरे बाजार पॅटर्न !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची गती वाढवली आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर काळजी घेतली जात असून प्रत्येक

धक्कादायक: कृषी विद्यापीठांमध्ये पीएचडी करणारे संशोधनार्थी विद्यार्थी दोन वर्षांपासुन…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील कृषी विद्यापीठात पीएचडी संशोधनासाठी प्रवेश घेऊन दोन वर्षे उलटली तरी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. अनुसूचित जातीच्या

दहा हजाराचे अनुदान द्या : माजी मंत्री राम शिदेंनी केली राज्य सरकारकडे मागणी !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : तब्बल 14 हजार 775 कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदी सरकारने देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना दिलासा दिला आहे. यासाठी प्रयत्न केल्याचा कांगावा करून त्याचे श्रेय घेण्याची धडपड न करता, आता

mucormycosis : म्युकरमायकोसिसने राज्यात घेतले 90 बळी; वाढती रूग्णसंख्या बनली चिंताजनक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात करोनाची साथ नियंत्रणात येत असली तरी म्युकरमायकोसिस या रोगाचा झपाट्याने होत असलेला प्रसार चिंताजनक बनत चालला आहे. या रोगाने आतापर्यंत राज्यात 90 रुग्णांचा बळी घेतला आहे. तर 500 रुग्णांनी या आजारावर यशस्वी

Rohit Pawar : खर्डा व जवळ्यात शिवभोजन थाळी केंद्र सुरु ! (Shivbhojan Thali Kendra)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : जामखेड  तालुक्यातील खर्डा व जवळा या दोन मोठ्या गावांमध्ये राज्य सरकारने हाती घेतलेल्या शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. (Shivbhojan Thali Kendra started at Kharda and jawala) आमदार रोहित पवार

जामखेड तालुक्यात कोरोना सुसाटच; झळकावले शतक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. आज 15 मे रोजी जामखेड तालुक्यात कोरोनाने शतक साजरे केले आहे. कोरोनाची दुसरी लाट कधी थंडावणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.परंतु रोज वाढत जाणारे आकडे धडकी

“या” कारणामुळे करमाळा येथील जवळेकर (शहा) हॉस्पिटलची सोलापुर जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: सोलापुर जिल्ह्यातील करमाळा येथील प्रसिद्ध शहा (जवळेकर ) हाॅस्पिटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करता कोरोनावर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात येत असल्यामुळे या हाॅस्पीटलमध्ये मोठ्या