Jamkhed Police | पोलिस दलाच्या वतीने जामखेड शहरात पथसंचलन  !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जामखेड पोलिस (Jamkhed Police) दलाच्या वतीने पथसंचलन (रूटमार्च) करण्यात आले. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथसंचलन करण्यात आले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जामखेड पोलिस दलाच्या ( Jamkhed Police) वतीने जामखेड शहरात पथसंचलन करण्यात आले.

हा रूटमार्च जामखेड पोलीस स्टेशन - बीड कॉर्नर-जयहिंद चौक - मेनपेठ - संविधान चौक - ए वन कॉर्नर-काझी गल्ली-खर्डा चौक-भाजी मंडई या भागात काढण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड ,सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर ,पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, गोपनीय विभागाचे अविनाश ढेरे ,पोलिस हवालदार शिवाजी भोस, लोखंडे व २५ पोलिस अंमलदार सहभागी झाले होते.(Jamkhed Police)

 Jamkhed Police
जामखेड पोलिस दलाच्या वतीने शहरात पथसंचलन  !
 Jamkhed Police
जामखेड पोलिस दलाच्या वतीने शहरात पथसंचलन  !
Jamkhed Police
जामखेड पोलिस दलाच्या वतीने शहरात पथसंचलन  !
Jamkhed Police
जामखेड पोलिस दलाच्या वतीने शहरात पथसंचलन  !