...

जामखेड तालुक्यात सोमवारी कोरोना थंडावला पण धोका कायम

२० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले

[bs-quote quote=”जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यात रविवारी कोरोनाचा महाउद्रेक झाल्याचे समोर आले होते. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. एकाचवेळी एकाच दिवशी कोरोनाचे  १७८ रूग्ण निघताच सर्वांचीच झोप उडाली होती.” style=”style-7″ align=”center” color=”#dd9933″][/bs-quote]

[bs-quote quote=”सोमवारी कोरोना कोणते रूप दाखवणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. सोमवारी तालुक्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.सोमवारी कोरोना थंडावला आहे.” style=”style-7″ align=”center” color=”#1aa0af”][/bs-quote]

 

[bs-quote quote=”सोमवार दि २६ जुलै रोजी जामखेड तालुका आरोग्य विभागाने दिवसभरात ८२८ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४७४ नागरिकांचे स्वॅबनमुने RTPCR कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत.” style=”style-7″ align=”center” color=”#48af36″][/bs-quote]

[bs-quote quote=”सोमवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये जामखेड ०५, रत्नापुर ०१, जवळके ०६, शिऊर ०२, साकत ०२ व  कुसडगाव ०३ तर RTPCR अहवालात खर्डा ०१ असे एकुण २० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.” style=”style-7″ align=”center” color=”#f26f37″][/bs-quote]

 

सोमवारी कोरोना थंडावल्याने तालुक्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.मात्र कोरोनाचा मोठा धोका तालुक्यात कायम असुन नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सुरू ठेवणे आवश्यक आहे.