jamkhed forest department | जामखेड वनविभागाच्या सतर्कतेमुळे कोल्ह्याला मिळाले जीवदान

जामखेड तालुक्यातील बोरले गावातील शेतकरी महादेव येवले यांच्या शेतातील विहीरीत दोन दिवसांपुर्वी मादी जातीचा कोल्हा पडला होता. ही बाब येवले यांना काल सायंकाळी  निदर्शनास आली. त्यानंतर येवले यांनी जामखेड वनविभागाला विहीरीत कोल्हा पडल्याची…

मोठी दुर्घटना : रायगडमध्ये दरड कोसळून 35 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने…

मोदी सरकारचे मंत्री बावचळले : शेतकऱ्यांना ‘मवाली’ म्हणू लागले

केेेंद्र सरकारने गतवर्षी काढलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करत गेली ८ महिने दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे कृषी आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे.अहिंसात्मक आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी…

Flood | अतिमुसळधार पावसाने राज्यात अनेक भागांत पुराचं भीषण संकट; नौदलासह सैन्यदल उतरले बचावकार्यात

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्याकडे लागलं आहे. कारण ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक नागरिक पुरात अडकले आहेत. घरांमध्ये खांद्यापर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांनी घराच्या छताचा…

जामखेड | तालुक्यात गुरूवारी आढळले ४४ नवे कोरोनाबाधित

गुरूवारी दिवसभरात जामखेड तालुका आरोग्य विभागाने ६३३ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४६८ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले.

रोहित पवार भडकले | विकास हा रक्तात असावा लागतो; बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजप व फडणवीस यांना लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे.पुणे शहरात 'विकासपुरुष' आणि 'शिल्पकार नव्या पुण्याचे' या टॅग लाईनखाली विरोधी…

जामखेड पोलीस | अवघ्या २४ तासात चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस

जामखेड तालुक्यात चोरीच्या अन घरफोडीच्या घटना वाढत असतानाच हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कंबर कसलेल्या जामखेड पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासात चोरीचा मोठा गुन्हा…

Deputy Chief Minister | एकच वादा अजितदादा…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांचा वाढदिवस. खरंतर यानिमित्त अजितदादांबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अनुभव आहेत. माझं तर कौटुंबिक नातं…

आमदार रोहित पवार | २९४ दिवसांच्या एकजुटीला युवा उद्योजकाने दिलेले बळ कौतुकास्पद !

आपल्या सर्वांच्या प्रयत्नांने निश्चित मोठे उद्दिष्ठ गाठाल अशी अपेक्षा आहे.आपल्या कार्यामुळे उद्योजक राहुल मांढरे यांनी आपल्याला जे वाहन भेट दिले आहे हा स्तुत्य उपक्रम आहे असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

जामखेड टाईम्स (Jamkhed) | जामखेड तालुक्यात बुधवारी कोरोना काहीसा थंडावला

दिवसभरात आढळून आलेल्या नव्या कोरोना बाधितांमध्ये जामखेड शहरात एकही रूग्ण आढळून आला नाही. दिवसभरात आढळून आलेले सर्व रूग्ण ग्रामीण भागातील आहेत. 19 new corona affected found in Jamkhed taluka on Wednesday