Taliye village Mahad in Raigad district | निसर्गापुढे माणूस हरला, तळीये गावातील बचावकार्य थांबवले,…

रायगड जिल्ह्यातील तळीये गाव (महाड) २२ जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून (Taliye landslide) उद्ध्वस्त झाले होते.(Taliye village (Mahad) in Raigad district) कालपर्यंत (दि.२५ जुलै) दरडीच्या ढिगाऱ्यातून ५३ मृतदेह (53 bodies had been exhumed)…

Pankajatai’s birthday | जामखेड तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला पंकजाताईंचा वाढदिवस

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने विविध कार्यक्रम घेत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

पदोन्नती झालेले सर्व अंमलदार पोलीस दलाची प्रतिमा उंचावतील – अण्णासाहेब जाधव

पदोन्नती झाल्याने आपल्या कामाची जबाबदारी वाढते. आणि वाढलेल्या जबाबदारीने प्रामाणिकपणे काम केल्यास कामातील समाधान आणि जनतेत पोलिसांप्रती आदर वाढून एक चांगली सेवा आपण पार पाडतो. पदोन्नती झालेले सर्व अंमलदार अशीच सेवा पार पाडून पोलीस दलाची…

जामखेड तालुक्यात सोमवारी कोरोना थंडावला पण धोका कायम

जामखेड तालुक्यात रविवारी कोरोनाचा महाउद्रेक झाल्याचे समोर आले होते. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. एकाचवेळी एकाच दिवशी १७८ रूग्ण संख्या निघताच सर्वांचीच झोप उडाली होती. सोमवारी कोरोना कोणते रूप दाखवणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.…

कोरोनाचा कर्जतला मोठा दणका :सोमवारी गाठली पंधरा दिवसांतील उच्चांकी रुग्णसंख्या

कर्जत तालुक्यात सोमवारी (दि २६ रोजी) पुन्हा कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून एकाच दिवशी तब्बल ८३ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी…

26 जुलै Kargil Vijay Diwas : वृक्षारोपण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी – न्यायाधीश…

राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने जामखेडमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहीद भारतीय जवानांना आदरांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली. न्यायाधीश एस आर जगताप यांचे हस्ते"एक पौधा-एक संकल्प" उपक्रम निमित्त वृक्षारोपणाची…

Women Entrepreneurs in the Village | ‘गाव तिथे महिला उद्योजक’ मोहीम : 20 बचत गटांना 23…

महिला सक्षमीकरणासाठी कायम पुढे असलेल्या सुनंदा पवार यांनी बचत गटांच्या (Women's self-help groups) माध्यमातून अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता कर्जत जामखेड मतदारसंघात (Karjat Jamkhed constituency) 'गाव तिथे…

Barshi | बार्शी ही गुणवत्तेची खाण : चंद्रकांतदादा व सुभाषबापूंचे गौरवोद्गार

ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने (Founder President of the Digital Media Editors Press Association Maharashtra) यांच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे…

dangerous android apps 2021: हे 11 ॲप तात्काळ हटवा अन्यथा लागु शकतो मोठा आर्थिक चुना

गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर अनेक धोकादायक अँड्राईड अ‍ॅप (Android App) सापडल्याची बाब आता समोर आली आहे.(Cyber ​​Security Researcher) सायबर सिक्युरिटी रिसर्चर Zscaler च्या ThreatLabz च्या रिपोर्टनुसार प्ले स्टोअरवर ११ धोकादायक…

जामखेड तालुक्यात रविवारी कोरोनाचा महाउद्रेक,निम्मा तालुका निघाला कोरोनाबाधित

जामखेड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने चढ उतार सुरू आहे. जामखेड तालुक्यात कोरोनाचा विळखा आता अधिकच घट्ट होऊ लागला आहे. रविवारी कोरोनाने आजवरचा सर्वात मोठा दणका दिला आहे. गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक रूग्णसंख्या रविवारी जामखेड…