परिस्थिती आणि मेडिकल सायन्स मी मरणार असा कौल देत होती पण…
जेष्ठ संपादक तथा डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मातोश्री स्व.अनुसया ज्ञानदेव माने यांना जाऊन एक वर्ष उलटले. आईच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी.. आईची आठवण.. आईचे कर्तृत्व..या विषयी सांगत आहेत राजा…