Arogya vibhag bharti 2021 Hall ticket | महाराष्ट्र आरोग्य भरती 2021 प्रवेशपत्र जारी ; असे करा प्रवेशपत्र डाउनलोड arogyabharti2021.in

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : Arogya vibhag bharti 2021 Hall ticket | महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये ग्रुप C, ग्रुप D या पदांसाठी मेगाभरतीसाठी 25 व 26 सप्टेंबर रोजी परीक्षे होत आहे त्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत.(maharashtra government health department)

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात (Maharashtra Health department recruitment 2021) ग्रुप C व ग्रुप D पदासांठी एकूण 3466 जागांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातून आरोग्य विभागाने अर्ज मागवले होते.22 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली होती.(Arogya vibhag bharti 2021 Hall ticket)

राज्याच्या आरोग्य विभागात (Arogya vibhag bharti 2021 Hall ticket) होणाऱ्या मेगाभरतीसाठीची परिक्षा 25 व 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने ग्रुप C, ग्रुप D या विभागाच्या 3466 जागांसाठी होणाऱ्या मेगाभरतीसाठीचे प्रवेशपत्र (MHD Admit Card 2021) जारी केले आहेत.

परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना आपले प्रवेशपत्रं महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात. (Arogya vibhag bharti 2021 Hall ticket)

 

असं करा प्रवेशपत्र डाउनलोड

– सुरुवातीला ग्रुप C किंवा ग्रुप D (LOG IN ) लाॅग इनच्या लिंकवर क्लिक करा.

– यानंतर तुमचा अप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करा.

– यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

– परीक्षेसाठी आपलं प्रवेशपत्र डाउनलोड करून ठेवा.

या तारखेस होणार परीक्षा 

ग्रुप C आणि ग्रुप D च्या जागांसाठी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेशपत्र असणं आवश्यक आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Group C परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ईथे क्लिक करा 

Group D परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ईथे क्लिक करा 

 

Web Title : Arogya vibhag bharti 2021 Hall ticket mhd exam admit card 2021