कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणार आर्थिक मदत : लवकरच सुरू…

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक सुचना जारी करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की,प्रधान सचिव,आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मदत व पुनर्वसन यांचेकडील अ.शा.पत्र दि.12/10/2021 व मा. अपर मुख्‍य सचिव, सार्वजनिक आरोग्‍य…

Big news Dengue drug found | मोठी बातमी : डेंग्यूवर औषध सापडले, भारतीय शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश

भारतात गेल्या काही वर्षांत डेंग्यूने (Dengue Fever) थैमान घातले आहे. दरवर्षी डेंग्यूने मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. डेंग्यूवर उपचार करताना कोणतेही ठोस औषध उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणांच्या आधारावर उपचार केले जात आहेत.डेंग्यूवर नियंत्रण…

DYSP Annasaheb Jadhav takes big action | DYSP आण्णासाहेब जाधव यांनी उचलले मोठे पाऊल : कुख्यात…

कर्जतचे उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी आपल्या विभागातील सर्व पोलिस ठाण्यात अंतर्गत सक्रीय असलेल्या संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांची माहिती संकलीत करण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. पोलिसांनी श्रीगोंदा, कर्जत व…

राम शिंदेंचा निकाल पाहून मला भीती वाटते : खासदार सुजय विखे पाटील

खासदार सुजय विखे पाटील आज जामखेड तालुका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात विखे यांनी जोरदार बॅटिंग केली. आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. पक्षांतर केलेल्यांना इशारा दिला. तर राम शिंदे यांच्या कामाचेही गुणगान गायले. तसेच एक खंतही बोलून…

राम शिंदेंची जोरदार बॅटिंग : तुम्ही माझा नादचं पुरा करून टाकला धन्यवाद तुम्हाला ते रोहित पवारांच्या…

माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर…

पक्षांतर करणाऱ्यांचा समाचार घेत खासदार सुजय विखे यांनी दिला ‘हा’ इशारा !

कर्जत जामखेड मतदारसंघातील बोटावर मोजण्या इतके नाही पण पुर्ण गाडीभरून असे कार्यकर्ते मी ओळखतो ज्यांच्या मागच्या पाच वर्षाचा प्रपंच, मुलीचं लग्न, मुलांच्या ॲडमीशनची फी, स्वता:च्या शेतीचा प्रपंच हे राम शिंदे यांनी उभं केलं. पण ते लोक आज…

घरा घरात काठ्या वाटा; वेळ आल्यावर बघू  : सुजय विखेंच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे ? ? 

सगळ्या पक्षात जाऊन आलो आम्ही पण एक तेव्हढा सोडलाय,तिथं आपलं गणित बसत नाही.एवढं सार पक्षांतर करूनही जनता आमच्या पाठीशी का उभी राहीली. कारण प्रत्येक गोरगरिबापर्यंत हाॅस्पीटलच्या माध्यमांतून सेवा दिली.ते लोकं कधीच आम्हाला विसरत नाहीत. त्याचं…

भू संपादनात प्रांताधिकाऱ्याने पैसे खाल्ले  : खासदार सुजय विखे यांचा खळबळजनक आरोप 

अहमदनगर-करमाळा महामार्गाच्या भूसंपादनासाठी तत्कालीन प्रांताधिकाऱ्याने प्रत्येक शेतकऱ्यांकडून एक टक्का रक्कम घेतली होती, असा सनसनाटी आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी आज जामखेड तालुका दौऱ्यात केल्याने कर्जत - जामखेड मतदारसंघात मोठी खळबळ…

धक्कादायक : पाच लाखाच्या व्याजापोटी 12 लाख देऊनही खाजगी सावकाराने ओढून नेली स्कॉर्पिओ गाडी

कर्जत दि १८ :  कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात खाजगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. खाजगी सावकारांच्या जाचामुळे अनेक कुटूंबे दहशतीखाली आहेत. खाजगी सावकारांच्या जाचातून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी कर्जत व जामखेड पोलिसांनी विशेष मोहिम…

100 रूपयांच्या स्टॅम्पवरील प्रतिज्ञापत्रातून जामखेडकरांची सुटका : तहसीलदार योगेश चंद्रे यांनी घेतला…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कुठल्याही शासकीय कामांसाठी 100 रूपयांच्या प्रतिज्ञापत्राची सक्ती अनेकदा शासकीय कार्यालयांकडून केली जाते. याविरोधात तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. जामखेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये व महा ई…