भू संपादनात प्रांताधिकाऱ्याने पैसे खाल्ले : खासदार सुजय विखे यांचा खळबळजनक आरोप
अहमदनगर-करमाळा महामार्गाच्या भूसंपादनासाठी तत्कालीन प्रांताधिकाऱ्याने प्रत्येक शेतकऱ्यांकडून एक टक्का रक्कम घेतली होती, असा सनसनाटी आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी आज जामखेड तालुका दौऱ्यात केल्याने कर्जत - जामखेड मतदारसंघात मोठी खळबळ…