Browsing Tag

कर्जत जामखेड च्या बातम्या

एका फोनवर सावकार आला ताळ्यावर : 06 वर्षांपूर्वी लिहून घेतलेली जमीन केली शेतकऱ्याला परत !

व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात सावकाराने (moneylender) लिहून घेतलेली जमीन सहा वर्षांनी पुन्हा परत मिळेल का? असा जर प्रश्न कुणी विचारला तर याचं उत्तर नक्कीच नाही असेच मिळेल. पण कर्जतच्या पोलिस निरीक्षकांमुळे हातातून गेलेली जमीन एका…

राम शिंदेंचा निकाल पाहून मला भीती वाटते : खासदार सुजय विखे पाटील

खासदार सुजय विखे पाटील आज जामखेड तालुका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात विखे यांनी जोरदार बॅटिंग केली. आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. पक्षांतर केलेल्यांना इशारा दिला. तर राम शिंदे यांच्या कामाचेही गुणगान गायले. तसेच एक खंतही बोलून…

राम शिंदेंची जोरदार बॅटिंग : तुम्ही माझा नादचं पुरा करून टाकला धन्यवाद तुम्हाला ते रोहित पवारांच्या…

माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर…

पक्षांतर करणाऱ्यांचा समाचार घेत खासदार सुजय विखे यांनी दिला ‘हा’ इशारा !

कर्जत जामखेड मतदारसंघातील बोटावर मोजण्या इतके नाही पण पुर्ण गाडीभरून असे कार्यकर्ते मी ओळखतो ज्यांच्या मागच्या पाच वर्षाचा प्रपंच, मुलीचं लग्न, मुलांच्या ॲडमीशनची फी, स्वता:च्या शेतीचा प्रपंच हे राम शिंदे यांनी उभं केलं. पण ते लोक आज…

घरा घरात काठ्या वाटा; वेळ आल्यावर बघू  : सुजय विखेंच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे ? ? 

सगळ्या पक्षात जाऊन आलो आम्ही पण एक तेव्हढा सोडलाय,तिथं आपलं गणित बसत नाही.एवढं सार पक्षांतर करूनही जनता आमच्या पाठीशी का उभी राहीली. कारण प्रत्येक गोरगरिबापर्यंत हाॅस्पीटलच्या माध्यमांतून सेवा दिली.ते लोकं कधीच आम्हाला विसरत नाहीत. त्याचं…

भू संपादनात प्रांताधिकाऱ्याने पैसे खाल्ले  : खासदार सुजय विखे यांचा खळबळजनक आरोप 

अहमदनगर-करमाळा महामार्गाच्या भूसंपादनासाठी तत्कालीन प्रांताधिकाऱ्याने प्रत्येक शेतकऱ्यांकडून एक टक्का रक्कम घेतली होती, असा सनसनाटी आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी आज जामखेड तालुका दौऱ्यात केल्याने कर्जत - जामखेड मतदारसंघात मोठी खळबळ…

धक्कादायक : पाच लाखाच्या व्याजापोटी 12 लाख देऊनही खाजगी सावकाराने ओढून नेली स्कॉर्पिओ गाडी

कर्जत दि १८ :  कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात खाजगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. खाजगी सावकारांच्या जाचामुळे अनेक कुटूंबे दहशतीखाली आहेत. खाजगी सावकारांच्या जाचातून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी कर्जत व जामखेड पोलिसांनी विशेष मोहिम…

Tukai Chari issue flared up | तुकाई चारीचा मुद्दा पुन्हा पेटला :अंबादास पिसाळ झाले आक्रमक : आमदार…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। Tukai Chari issue flared up again । राज्यात कर्जत - जामखेड मतदारसंघातील (Karjat - Jamkhed constituency) राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. स्वराज्य ध्वज (Swarajya flag) उभारून रोहित पवारांनी (mla rohit…

saffron politics in Maharashtra | भगव्याचे राजकारण करणाऱ्यांविरोधात आमदार रोहित पवारांनी थोपटले दंड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । saffron politics in Maharashtra | पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर भगव्याचे राजकारण करणाऱ्यांविरोधात दंड थोपटले. महाराष्ट्रात अगामी…