Browsing Tag

कर्जत जामखेड च्या बातम्या

घरा घरात काठ्या वाटा; वेळ आल्यावर बघू  : सुजय विखेंच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे ? ? 

सगळ्या पक्षात जाऊन आलो आम्ही पण एक तेव्हढा सोडलाय,तिथं आपलं गणित बसत नाही.एवढं सार पक्षांतर करूनही जनता आमच्या पाठीशी का उभी राहीली. कारण प्रत्येक गोरगरिबापर्यंत हाॅस्पीटलच्या माध्यमांतून सेवा दिली.ते लोकं कधीच आम्हाला विसरत नाहीत. त्याचं…

भू संपादनात प्रांताधिकाऱ्याने पैसे खाल्ले  : खासदार सुजय विखे यांचा खळबळजनक आरोप 

अहमदनगर-करमाळा महामार्गाच्या भूसंपादनासाठी तत्कालीन प्रांताधिकाऱ्याने प्रत्येक शेतकऱ्यांकडून एक टक्का रक्कम घेतली होती, असा सनसनाटी आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी आज जामखेड तालुका दौऱ्यात केल्याने कर्जत - जामखेड मतदारसंघात मोठी खळबळ…

धक्कादायक : पाच लाखाच्या व्याजापोटी 12 लाख देऊनही खाजगी सावकाराने ओढून नेली स्कॉर्पिओ गाडी

कर्जत दि १८ :  कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात खाजगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. खाजगी सावकारांच्या जाचामुळे अनेक कुटूंबे दहशतीखाली आहेत. खाजगी सावकारांच्या जाचातून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी कर्जत व जामखेड पोलिसांनी विशेष मोहिम…

Tukai Chari issue flared up | तुकाई चारीचा मुद्दा पुन्हा पेटला :अंबादास पिसाळ झाले आक्रमक : आमदार…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। Tukai Chari issue flared up again । राज्यात कर्जत - जामखेड मतदारसंघातील (Karjat - Jamkhed constituency) राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. स्वराज्य ध्वज (Swarajya flag) उभारून रोहित पवारांनी (mla rohit…

saffron politics in Maharashtra | भगव्याचे राजकारण करणाऱ्यांविरोधात आमदार रोहित पवारांनी थोपटले दंड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । saffron politics in Maharashtra | पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर भगव्याचे राजकारण करणाऱ्यांविरोधात दंड थोपटले. महाराष्ट्रात अगामी…

Swarajya Dhwaj | स्वराज्य ध्वज सोहळ्यासाठी ऐतिहासिक खर्डा नगरी झाली सज्ज : पवारांच्या दसरा…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सत्तार शेख | आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून खर्ड्याच्या ऐतिहासिक 'शिवपट्टण' (shivpattan fort) या भुईकोट किल्ल्याच्या परिसरात (Kharda Bhuikot killa) दसऱ्याच्या मुहूर्तावर बसवल्या जाणाऱ्या भगव्या…

Swarajya Dhwaj Yatra | बालगोपालांनी केले स्वराज्य ध्वजाचे स्वागत : स्वराज्य ध्वज यात्रा अंतिम…

Swarajya Dhwaj Yatra | येत्या 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर खर्डा येथील भुईकोट किल्ला मैदानावर बसवल्या जाणाऱ्या भगव्या स्वराज्य ध्वजाची यात्रा अंतिम टप्पात आली आहे. ही यात्रा जामखेड तालुक्यातील विविध गावांमधून जात आहे. यात्रेचे…

जवळ्याच्या राजकारणातील पितामह : स्वर्गीय जेष्ठ नेते श्रीरंग कोल्हे

जामखेड बाजार समितीचे माजी सभापती तथा जवळा गावच्या राजकारणातील पितामह श्रीरंग कोल्हे यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यू समयी ते 86 वर्षांचे होते. जामखेड तालुक्याच्या राजकारणातील जुन्या नेत्यांपैकी कोल्हे हे महत्वाचे नेते होते. त्यांच्या…

Jamkhed police station | अन जामखेड पोलिस स्टेशनचा परिसर झाला स्वच्छ !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी जामखेड पोलिस दलाच्या (Jamkhed police stationअधिकारी आणि कर्मचारी बांधवांनी जामखेड पोलिस दलाच्या परिसराची स्वच्छता केली.) देशभरात 15 ऑगस्ट 2022…

कर्जत तहसिल परिसरातील दलालांनो आता सावधान : तहसीलदारांनी दिला ‘हा’ इशारा !

कर्जत तहसिल कार्यालयाच्या आवारात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. तहसिल विभागाकडून राबवल्या जात असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून लाभार्थ्यांकडून आर्थिक लुटमार केली जात असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जतचे…