Deputy Collector Transfer 2023 : महाराष्ट्रात बदल्यांचे सत्र सुरूच, राज्यातील 11 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कोठे झाली नियुक्ती ? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : राज्याच्या महसुल विभागात बदल्यांचे सत्र सुरूच आहे. राज्य सरकारने आज राज्यातील 11 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. (11 Deputy Collectors transfer order issue in maharashtra) बदल्या झालेल्या अधिकार्‍यांमध्ये पुणे, औरंगाबाद आणि नागपूर महसुल विभागातील (Revenue Department) अधिकार्‍यांचा सहभाग आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव माधव वीर यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

Deputy Collector Transfer 2023, Transfer session continues in maharashtra, 11 Deputy Collectors transfer order issue in maharashtra who has been appointed where? Know in detail, Revenue Department Transfer orders,

नागपूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुभाष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Subhash Chaudhary as Resident Deputy Collector of Nagpur)

पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने (Pune District Supply Officer Surekha Mane) यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणार्‍या ठिकाणी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सीमा होळकर (Seema Holkar) यांना पदस्थापना देण्यात आली.

हिम्मत खराडे यांची नियुक्ती उपजिल्हाधिकारी रजा राखीव पुणे येथे करण्यात आली. (Himmat Kharade Deputy Collector Leave Reserve Pune) 

जतचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे याची उपविभागीय अधिकारी खेड-राजगुरूनगर येथे बदली करण्यात आली. (Jogendra Katyare Khed -Rajgurunagar)

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अजय पवार (Ajay Pawar) यांची इचलकरंजी उपविभागीय अधिकारी म्हणून पदस्थापना देण्यात आली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुभाष चौधरी यांची निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर येथे पदस्थापना देण्यात आली.

शिवकुमार स्वामी (Shivkumar swami) (निवासी उपजिल्हाधिकारी ते निवासी उपजिल्हाधिकारी बीड), विश्वास शिरसाट (Vishwas Shirsath) नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांची उपविभागीय अधिकारी अर्वी, जि. वर्धा येथे पदस्थापना देण्यात आली.

महेश सागर (Mahesh Sagar) विशेष भूसंपादन अधिकारी अंबाजोगाई, बीड ते विशेष भूसंपादन अधिकारी, औरंगाबाद या पदावर बदली करण्यात आली.

प्रमोद गायकवाड (Pramod Gaikwad) यांची विशेष भूसंपादन अधिकारी बीड ते उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे बदली करण्यात आली.

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुषमा चौधरी (Sushma Chodhari) यांची निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर येथे पदस्थापना देण्यात आली.

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले रवींद्र राठोड (Ravindra Rathod) यांची उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर येथे पदस्थपना देण्यात आली.

रवींद्र जोगी (Ravindra Jogi) हेही नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना उपविभागीय अधिकारी, चांदुर रेल्वे. जि. अमरावती येथे पदस्थापना देण्यात आली.

Pune District Supply Officer Surekha Mane, Ajay Pawar, Transfers of eleven Deputy Collectors in Maharashtra, Khed-Rajgurunagar  Jogendra Katyare, Subhash Chaudhary as Resident Deputy Collector of Nagpur Pune, Deputy Collector Leave Reserve Pune, Aurangabad and Nagpur divisions, Seema Holkar,Ravindra Jogi, Seema Holkar, Jogendra Katyare Khed -Rajgurunagar, Jogendra Katyare, Himmat Kharade,Vishwas Shirsath, Shivkumar swami,Ravindra Jogi, Ravindra Rathod,Sushma Chodhari,Pramod Gaikwad,Mahesh Sagar,