Tehsildar Transfer: राज्यातील 74 नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी बढती, कोणाची नियुक्ती कुठे? वाचा सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महसूल विभाग वाटप नियम, 2021 विचारात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देत राज्यातील 74 नायब तहसीलदारांना (naib tahsildar) तहसीलदार म्हणून बढती करत त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तसे आदेश महसूल व वन विभागाने जारी केले आहेत. (74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out)

74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out

महसूल विभागाने महाराष्ट्र गट -अ आणि गट ब (Gazetted and non-gazetted) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम, 2021 विचारात घेऊन नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपाची असणार आहे. त्यानुसार राज्यातील 74 नायब तहसीलदारांना पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाचे सह सचिव डाॅ. माधव वीर (Joint Secretary to Government Dr. Madhav Veer) यांनी आदेश जारी केला आहे. (Appointment by promotion to 74 Tehsildars in Revenue Department)

74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out

महसूल विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील खालील नायब तहसीलदारांची तहसीलदार म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची पदोन्नती देत पदस्थापना करण्यात आली आहे. पदोन्नती देण्यात आलेल्या राज्यातील 74 तहसीलदारांची कुठे बदली करण्यात आली आहे. जाणून घेऊयात (कंसात महसूल आणि पदस्थापना झालेले ठिकाण).

मोतिसिंग साळोक ( औरंगाबाद- जिल्हा पुरवठा कार्यालय नांदेड), टी.एस. शेजाळ ( कोकण-१ तहसिलदार मंडणगड जि. रत्नागिरी), मनोज एतवडे (पुणे- अपर तहसिलदार इचलकरंजी), नागनाथ फोसले (पुणे- तहसिलदार (संगायो) जिल्हाधिकारी कार्यालय सांगली), संजय भोसले (कोकण-२ तहसिलदार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे), संजय खडतरे (पुणे- सांगोला जि. सोलापूर), पी.एस. व्हटकर (नागपूर – कोरपना जि. चंद्रपूर), गितांजली गरड (अमरावती – तहसिलदार चांदुरबाजार),ए.एम.इवरे (तहसिलदार लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर), जी.आर. पेद्देवाड (औरंगाबाद – तहसिलदार  पालम जि. परभणी), एस.एम. पालेवाड (औरंगाबाद -शिरूर कासार, बीड),पी.डी. जाधव (औरंगाबाद – पुरवठा कार्यालय उस्नमाबाद),आर.ए. जाधव ( औरंगाबाद- तहसिलदार मुखेड नांदेड), अनिल वाणी (नाशिक – तहसिलदार बोधवड. जि. जळगाव) (74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out)

सुनील कावरखे (औरंगाबाद – सोनपेठ जि. परभणी), संदीप खोमणे (औरंगाबाद – गेवराई जि.बीड), घनःशाम आडसुळ (औरंगाबाद – तहसिलदार परांडा), विलास तरंगे ( औरंगाबाद – अंबाजोगाई, बीड), अमित पुरी – कोकण-२  तहसिलदार तथा उपप्रबंधक, महसूल न्यायाधिकरण, मुबंई) रामराव बोरगावकर (औरंगाबाद – कंधार, जि. नांदेड), योगिता खटावकर (औरंगाबाद -घनसांगवी जि. जालना), महेंद्र बेलदार ( कोकण -२ अपर तहसिलदार  माणगाव जि. रायगड), शारदा दळवी ( औरंगाबाद –  तहसिलदार वसमत जि. हिंगोली), स्नेहलता स्वामी (कोकण -१ पालघर जिल्हाधिकारी कार्यालय), डाॅ. क्षितीजा वाघमारे (नाशिक – तहसिलदार (संगायो) नपा क्षेत्र मालेगाव शहर) (74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out)

मोहनमाला नाझीरकर (नाशिक – तहसिलदार यावल जि. जळगाव), कपील घोरपडे (कोकण -२ तहसिलदार पोलादपूर जि.रायगड), संजीवनी मुपडे( अमरावती – तहसिलदार महागाव जि. यवतमाळ), प्रदिप कुडळ ( कोकण-२ निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे), पी.एम. गड्डम (नागपूर- तहसिलदार कोरची जि. गडचिरोली), डी.टी. पंधरे (अमरावती – तहसिलदार नझुल जि. अकोला), बी.जी. चितळे (औरंगाबाद- तहसिलदार पाटोदा जि.बीड), जि.एन. आयलनवार (औरंगाबाद – परळी जि.  बीड), एस.डी. माने (नागपूर – तहसिलदार आरमोरी,जि. गडचिरोली), पी. एस. गायकवाड ( औरंगाबाद – जिल्हा पुरवठा कार्यालय बीड), आर.व्ही. शिंदे (औरंगाबाद –  तहसिलदारआष्टी जि.बीड) यांचा समावेश आहे. (74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out)

यु.एस. निलावाड (अमरावती-  मोरगाव जि. यवतमाळ), एस.एन. हंदेशवार (औरंगाबाद – तहसिलदार धर्माबाद जि. नांदेड), ए.पी. बोबडे (अमरावती- तहसिलदार मेटीखेडा जि.यवतमाळ), एस.डी.सुरे (औरंगाबाद – अपर तहसिलदार गोरेगाव जि. हिंगोली), राजेंद्र मोरे (नाशिक – तहसिलदार निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव), माधुरी डोंगरे (कोकण-२ –  तहसिलदार महसूल विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण), हनुमंत जगताप (नागपूर-  तहसिलदार पारशिवनी जि. नागपूर), सचिन जैयस्वाल (अमरावती – तहसिलदार वरूड), सुनंदा पारवे (औरंगाबाद – जिल्हाधिकारी कार्यालय बीड) (74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out)

विजय बनसोडे (नाशिक – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय बीड), चेतन पाटील (नागपूर – तहसिलदार  मुलचेरा डि. गडचिरोली), शिल्पा पाटील (नाशिक – जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर), अजय पाटील (अमरावती- साह. पुरवठा अधिकारी, बुलढाणा), शिवाजी कदम ( नागपूर – तहसिलदार  पोंभूर्णा जि. चंद्रपूर), डाॅ. संदिप ढाकणे (नाशिक -विशेष कार्यकारी अधिकारी, मालेगाव शहर), स्नेहलता पाटील (नागपूर- अपर तहसिलदार, नागपूर) यांना पदस्थापना देण्यात आली आहे. (74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out)

अभिजीत बारवकर (नाशिक – तहसिलदार इगतपुरी), योगेश कोटकर (नागपूर- तहसिलदार वरेरा जि. चंद्रपूर), अमित भोईटे (अमरावती – तहसिलदार राळेगाव), हरीदास काळे (नागपूर- कुरखेडा जि. गडचिरोली), ज्योती गुंजाळ (नाशिक – जिल्हा पुरवठा कार्यालय नंदूरबार), दिपक गायकवाड  (कोकण-२ अधिक्षक माथेरान, जि. रायगड), आबासाहेब तांबे (नागपूर – अधिक्षक जि.का. भंडारा), बबीता आळंदे (नागपूर – तहसिलदार जिवती जि. चंद्रपूर), स्वप्निल सोनवणे (नागपूर – तहसिलदार सेलू जि. वर्धा), उद्धव नाईक (नागपूर- अधीक्षक जि.का.गोंदिया), योगेश शिंदे (नागपूर – अपर तहसिलदार तळेदी (बाळापूर) (74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out)

प्रिया पाटील (नागपूर- तहसिलदार गोंडपिंपरी जि. चंद्रपूर), समशेर पठाण (अपर तहसिलदार गोंदिया), निलेश कदम (नागपूर –  तहसिलदार साकोली जि. भंडारा), ओमप्रकाश गोंड (नागपूर- तहसिलदार चामोशी जि. गडचिरोली), दत्तात्रय निंबाळकर (नागपूर – तहसिलदार लाखनी जि. भंडारा), विशाल सोनवणे (नागपूर – तहसिलदार धानोरा जि. गडचिरोली), श्रीधर राजमाने (नागपूर – तहसिलदार एटापल्ली जि. गडचिरोली), दत्तात्रय जाधव ( नागपूर- अपर तहसिलदार  पुलगाव ता. देवळी, जि. वर्धा), सुरेश वाघचोरे (नागपूर – तहसिलदार  मोहाडी जि. भंडारा), विजय पवार (नागपूर-  तहसिलदार चंद्रपूर) आणि लिना खरात (पुणे –  तहसिलदार जिल्हाधिकाीर कार्यालय, सांगली). यांचा समावेश आहे.(74 deputy tehsildars of state have been promoted as tehsildars, who has been posted where? Find out)