जामखेड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीचे निकाल जाहीर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील साकत व नायगाव या दोन ग्रामपंचायतमधील एका एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले. जाहीर निकाल खालील प्रमाणे.

Results of two Gram Panchayat by-elections in Jamkhed taluka announced

साकत ग्रामपंचायत प्रभाग 4 पोटनिवडणूक निकाल

1.उमा सदाशिव वराट- 37
2.सुरेखा शहादू वराट – 192
3.नोटा – 4
विजयी उमेदवार – सुरेखा शहादू वराट – (सर्वसाधारण स्री)

Results of two Gram Panchayat by-elections in Jamkhed taluka announced

नायगाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 पोटनिवडणूक निकाल

1.उगले कांताबाई बाबासाहेब – 112
2.सिंधुबाई विठ्ठल शिंदे- 294
3.नोटा – 2
विजयी उमेदवार – सिंधुबाई विठ्ठल शिंदे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री)