corona august opening | कोरोनाने ऑगस्ट महिन्याचे ओपनिंग केले दणक्यात ! @88

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  जुलै महिन्यापासून  वेगवान झालेला कोरोना आता भलताच तळपू  लागलाय. ऑगस्ट महिन्याची ओपनिंग (corona august opening) कोरोनाने दणक्यात केली. मात्र पहिल्याच दिवशी त्याचे शतक मात्र हुकले आहे.

corona august opening | जामखेड तालुका आरोग्य विभागाने रविवारी दिवसभरात ७५० नागरिकांच्या अँटीजन तपासण्या केल्या यामध्ये बोरला ०१,पिंपरखेड ०१,हळगाव ०१, हापटेवाडी ०२,रत्नापुर ०१, नागोबाचीवाडी ०१ असे ०७ रुग्ण आढळून आहे आहेत.

corona august opening | RTPCR अहवालात आढळून आलेल्या नव्या कोरोना बाधितांमध्ये जामखेड २८, खर्डा ११,रत्नापुर ०१,जवळके ०३, साकत ०१,कुसडगाव ०१,चौंडी ०२,पिंपरखेड०१,जवळा ०१, पिंपळगाव उ ०२,आरणगाव ०६, नान्नज ०६,भोगलवाडी ०१, साकत ०३,आपटी ०१,धनेगाव ०२, घुलेवाडी ०१,जमदारवाडी ०१,सोनेगाव ०१,तेलंगशी ०२, वंजारवाडी ०१, जायभायवाडी ०५ असे एकूण ८१ तर इतर तालुक्यातील ०८ असे एकूण ८९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले.

corona august opening
coronavirus jamkhed daily news

corona august opening | रविवारी जामखेड तालुक्यात एकूण ८८ कोरोना रुग्ण आढळून आले.आरोग्य विभागाने दिवसभरात ४५४ नागरिकांच्या घाश्यातील नमुने RTPCR तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत.