Heart disease screening camp | जवळ्यात मोफत हृदयरोग तपासणी शिबीर संपन्न; 200 नागरिकांच्या करण्यात आल्या तपासण्या !

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आयोजन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Heart disease screening camp |आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील जवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोफत हृदयरोग व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. examination of 200 citizens in the heart disease screening camp at javala

शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ धनंजय वारे यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये जवळा पंचक्रोशीतील 200 नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या.कार्यक्रम यशस्वी होणेसाठी कौशल्या डायग्नोस्टिकचे प्रवीण वायकर, आकाश केकान,गोकुळ कोल्हे व जवळ्यातील आशासेविका उमा मारुती जाधव, सुरेखा शिवाजी हजारे, अनुराधा सचिन देवमाने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

यावेळी डॉ महादेव पवार,प्रा मधुकर (आबा) राळेभात, नगरचे डॉ अरविंद जगताप, दीपक पाटील, प्रदीप दळवी,शहाजी आप्पा पाटील, जाधव,राष्ट्रवादीचे युवा नेते संजय आव्हाड, अशोक पठाडे, इंजिनियर तुषार काढणे,विकास वाळुंजकर, राष्ट्रवादी सोशल मिडिया अध्यक्ष काकासाहेब कोल्हे,अविनाश पठाडे, विशाल मते, संदीप काढणे,अभिमान पाटील,अशोक हजारे, अक्षय वाळुंजकर,हनुमंत शिंदे, दत्ता वाळुंजकर,जयंत शिंदे,रोहित हजारे, दिपक मते,पोपट वाघमारे,बाळू कांबळे, रोहितआव्हाड भाऊसाहेब कसरे, काशिनाथ मते, रघुनाथदादा मते,नारायण पागिरे, शरद अनुभुले, ईश्वर पागिरे, भाऊसाहेब सुळ,आण्णा ठोंबरे,अमित जाधव,रामराजे मते, मिलिंद साळवे, जालींदर वाळुंजकर सह आदी उपस्थित होते.

web tital : examination of 200 citizens in the heart disease screening camp at javala