वर्ध्यात दिवसाढवळ्या दरोडा,लाखोंचा ऐवज लंपास

वर्धा: वर्ध्यात दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा पडल्याची घटना आज, गुरुवारी घडली. दरोडेखोरांनी ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटून पोबारा केला. बँक लुटल्यानंतर दरोडेखोर कर्मचाऱ्यांच्या दुचाकी घेऊन त्यावरून पसार झाले. मुथुट…

विविध गुन्ह्यातील सात फरार आरोपी गजाआड, जामखेड पोलिसांची धडक कारवाई

जामखेड:तालुक्यात विविध गुन्ह्यातील फरार आरोपींची संख्या मोठी आहे.कागदोपत्री फरार असलेले हे आरोपी उजळमाथ्याने तालुक्यात वावरत आहेत.याला राजकीय व खाकीचाही आशिर्वाद कधी कधी कारणीभूत असतो.परंतु आता फरार आरोपींची वरात निघण्यास सुरूवात झाली आहे.…

खर्डा परिसरातील गावांमध्ये रानडुकरांचा धुमाकुळ; वनविभाग गाढ झोपेत

जामखेड : जामखेड तालुक्यात एकिकडे बिबट्याची दहशत असतानाच आता खर्डा परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे.ज्वारीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तर वनविभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसुन येत आहे.…

काळया यादीतील कंपनी नोकर भरती प्रक्रिया राबविणार का.??

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारने मागील सरकारचे महापरीक्षा पोर्टल बंद केले. त्याऐवजी नवीन कंपनीची निवड महाआयटीकडे दिली आहे. महाआयटीकडून येत्या दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचा खुलासा करण्यात आला…

अखेर खर्ड्यातील मदारी समाजाला मिळाला न्याय !

जामखेड: विमुक्त जाती,भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांचे राहणीमान उंचावणे,त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते.तसेच या…

एकनाथ खडसेंनी पक्षांतराचे उघडले गुपित; म्हणाले “या” कारणामुळे राष्ट्रवादीची निवड केली

जळगाव । प्रतिनिधी किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांना उभे करण्याचे महत्वपूर्ण काम शरद पवारांनी ज्या कौशल्याने केले; त्याला तोड नाही. समाजात असे लोक फार मोजके असतात. अनेक जण जन्माला येतात. जन्माला येणारा प्रत्येक जण…

शेतकरी विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ दानवेंच्या फोटोला शिवसेनेने मारले जोडे

जामखेड टाईम्स वृत्तसेवा पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात व भाजपा नेते रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला व शहरातील खर्डा चौकात शिवसैनिकांनी…

माझ्या मनात तुमच्याबद्दल आई वडिलांचे स्थान – आमदार रोहित पवार

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांचा मोबाईल नंबर +919822822111 आमदार रोहित पवार,रोहित पवार कॉन्टॅक्ट नंबर, rohit pawar contact,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले…

मुंबई  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे.…

एक शिकारी, 5 जिल्हे, 12 बळी, साडेतीनशे किलोमीटरचा रक्तरंजित प्रवास

जामखेड टाईम्स ( स्पेशल रिपोर्ट) बिबट्याचा रक्तरंजित प्रवास कधी थांबणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असतातनाच करमाळा तालुक्यातील बिटरगाव - वांगी - ढोकरी शिवारामध्ये शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत सुरू असलेला "रहस्यमयी नरभक्षक बिबट्या" या…