BulliBai App Case। बुल्लीबाई ॲपचा मुख्य सूत्रधार जेरबंद, दिल्ली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या बुल्लीबाई ॲप प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकण्याची कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आसाममधून एका तरूणाला अटक केली आहे. मुस्लिम महिलांचे फोटो टाकून बदनामी करण्याबरोबरच