Pune Murder News | बापाला अग्नी देत असतानाच लेकीनं केला आईचा भांडाफोड
तो रोज दारू पिऊन घरी यायचा. बायकोला कामावरून घरी यायला उशिर झाला रे झाला की तो तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. दारुड्या नवर्याच्या रोजच्या कटकटीला बायको जाम वैतागायची. एका दिवशी दोघांत कडाक्याचे भांडणं झाली. या भांडणात बायकोने…