बंडखोरी करणाऱ्या शिवसेना आमदारांचा एकत्रित फोटो आला समोर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंडखोरी करुन सुरतला दाखल झालेल्या शिवसेना आणि अपक्ष आमदारांचा एकत्रित मंगळवारी रात्री उशिरा समोर आला आहे.

या फोटोत मंत्री एकनाथ शिंदेसह महेंद्र थोरवे,भरत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, 6 शहाजी पाटील, शंभूराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराजे चौघुले,रमेश बोरणारे, तानाजी सावंत, संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार, नितीन देशमुख, प्रकाश सुर्वे,किशोर पाटील, सुहास कांदे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, राजकुमार पटेल, शांताराम मोरे श्रीनिवास वनगा, प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर,लता सोनावणे, यामिनी जाधव, बालाजी किनीकर हे दिसत आहेत.