भाजपची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर, सुरवसे, पोटरे, पाचारणे, पालवे, यादव, महारनवर, मोहळकर यांच्यावर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी  !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने भाजपचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर केली. या कार्यकारिणीत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या समर्थकांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यामध्ये रविंद्र सुरवसे, सचिन पोटरे, सोमनाथ पाचरणे, महारूद्र महारनवर, मनिषा मोहळकर, गणेश पालवे व सुनिल यादव यांचा समावेश आहे. आमदार प्रा राम शिंदे यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Ahmednagar district executive of BJP announced, Suravse, Potare, Pacharne, Palve, Yadav, Maharanwar, Mohalkar have been entrusted with big responsibility by the party,

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा आज 14 रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली. यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यामध्ये पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रविंद्र सुरवसे, जिल्हा सरचिटणीसपदी सचिन पोटरे, सोमनाथ पाचरणे, चिटणीसपदी महारूद्र महारनवर व मनिषा मोहळकर यांची निवड करण्यात आली आली.

तसेच भाजपा किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सुनिल काका यादव यांची निवड करण्यात आली. तर भटक्या विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश पालवे यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघातील अनिल गदादे, गणेश पालवे, पांडूरंग उबाळे,बापूराव ढवळे, लहू शिंदे, डॉ. भगवान मुरुमकर, डॉ.ज्ञानेश्वर झेंडे,अजिनाथ हजारे यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कायम निमंत्रित सदस्य म्हणुन डॉ रमेश झरकर, शांतीलाल कोपनर,अल्लाउद्दीन काझी,अशोक खेडकर, आंबादास पिसाळ,काकासाहेब तापकिर, मंगेश जगताप यांचा समावेश करण्यात आला आहे.

भाजपची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकार्यकारणी खालील प्रमाणे

जिल्हाध्यक्ष – दिलीप देविदास भालसिंग

नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष खालील प्रमाणे

राजेंद भाऊ म्हस्के , चांडगाव ता . श्रीगोंदा
बाळासाहेब कोळगे , आव्हाने ता . शेवग
बाळासाहेब पोटघन , खंडाळा ता . नगर
सुभाष गायकवाड , मुळानगर ता. राहुरी
अमोल भानगडे , गणेगाव ता . राहुरी
सुनिल गावडे , बारडगाव ता . कर्जत
रविंद्र सुरवसे , खर्डा ता. जामखेड
मानिकराव खेडकर , भालगाव ता . पाथर्डी
सुभाष दुधाडे , लोणी हवेली ता . पारनेर
बाळासाहेब सोनवणे , अखातेवाडी ता . पाथर्डी
अमोल गर्जे , पाथर्डी  ता . पाथर्डी

सरचिटणीस

सचिन सखाराम पोटरे , कर्जत ता . कर्जत
बाळासाहेब महाडीक , श्रीगोंदा ता . श्रीगोंदा
सोमनाथ पाचारणे , हाळगाव ता . कर्जत
सौ.शुभांगी विजय सप्रे , श्रीगोंदा ता श्रीगोंदा

चिटणीस

संजय मरकड , मढी ता . पाथर्डी
सालारभाई शेख
अरुण जगताप,टाकळी कडेवळीत , ता.श्रीगोंदा
सौ.विद्या शिंदे , कामठी ता . श्रीगोंदा
महारूद्र महानवर , धामणगाव ता.जामखेड
सौ.मनिषा मोहळकर , जवळा ता.जामखेड
गणेश कराड , ढोरजळगाव ता.शेवगाव
यशवंत कोल्हे , शहरटाकळी ता . शेवगाव
सौ कमलताई खेडकर , कोनोशी ता . शेवगाव
सौ मंगलताई कोकाटे , पाथर्डी ता . पाथर्डी
प्रशांत गहिले , अरणगाव ता . नगर

कोषाध्यक्ष : लक्ष्मण बोठे , देऊळगाव सिध्दी ता . नगर

कार्यालय प्रमुख : शरद दळवी , सोनेवाडी ता . नगर

प्रसिद्धी प्रमुख : शामराव पिंपळे , वडगाव गुत्ता ता. नगर

कार्यकारणी सदस्य

कृष्णाजी बडवे , जवळा ता . पारनेर
पोपट लोंढे , भाळवणी ता . पारनेर
संभाजी आमले , भाळवणी ता . पारनेर
नवनाथ सालके , जवळा ता . पारनेर
निलेश शितोळे , राळेगण थेरपाळ ता . पारनेर
मधुकर पठारे , अस्तगाव ता . पारनेर
किसन शिंदे , अळकुटी ता . पारनेर
विलास झावरे , टाकळी ढोकेश्वर ता . पारनेर
सुनिल बाळू पवार , सुपा ता . पारनेर
आण्णासाहेब ठोके , शेवगाव ता . शेवगाव
शारदा दिगंबर कानगुडे
नंदा गणेश कोरडे
रेखा अंकुश कुसळकर
राजकुमार लढ्ढा , शेवगाव ता . शेवगाव
ताराचंद कोंडीबा लोंढे
बबनराव उदागे , सुसरे ता . पाथर्डी
धीरज मैड , तिसगाव ता . शेवगाव
राहुल कारखिले , त्रिभुवनवाडी ता . शेवगाव
धनंजय बडे , चिंचपुर पा .ता . शेवगाव
विष्णुपंत अकोलकर , पाथर्डी ता . पाथर्डी
जे . बी . वांढेकर , मोहोज खु . ता . पाथर्डी
डॉ . मृत्युंजय गर्जे , पाथर्डी ता . पाथर्डी
अभय आव्हाड , पाथर्डी ता . पाथर्डी
अनिल गदादे , कर्जत ता . कर्जत
गणेश पालवे , कर्जत ता . कर्जत
पांडूरंग उबाळे , चोंडी ता . कर्जत
बापूराव ढवळे , पिंपरखेड ता.जामखेड
लहू शिंदे , अरणगाव ता . जामखेड
डॉ . भगवान मुरुमकर , साकत ता . जामखेड
डॉ . ज्ञानेश्वर झेंडे , जामखेड ता.जामखेड
अजिनाथ हजारे , जवळा ता . जामखेड
राजेंद्र भोस , तांदळी दु . ता . श्रीगोंदा
मिलींद दरेकर , श्रीगोंदा ता . श्रीगोंदा
नितीन नलगे , कोळगाव ता . श्रीगोंदा
शांताराम वाबळे , राजापूर ता. श्रीगोंदा
बाळासाहेब बनकर , देवदैठण ता . श्रीगोंदा
रविंद्र मांडगे , राजापूर ता. श्रीगोंदा
देवराम वाकडे , आढळगाव ता . श्रीगोंदा
नानासाहेब गागरे , कानडगाव ता . राहुरी
संदीप गीते , चिंच विहीरे ता . राहुरी
रविंद्र म्हसे , आरडगाव ता . राहुरी
सुरेश बनकर , ब्राम्हणी ता . राहुरी
मच्छिंद्र गावडे , मल्हारवाडी ता . राहुरी
विक्रम तांबे , ब्राम्हणी ता . राहुरी
युवराज गाडे , बारागाव नांदुर ता. राहुरी
शहाजी कदम , देवळाली ता . राहुरी
बबन कोळसे , गुहा ता . राहुरी
मंदाताई डुकरे , सात्रळ ता . राहुरी
महादेव पाठक , सातवड ता. पाथर्डी
भाऊसाहेब लवांडे , तिसगाव ता . पाथर्डी
प्रदीप टेमकर , भोसे ता . पाथर्डी
राजेंद्र दगडखेर , लोहसर ता . पाथर्डी
संतोष शिंदे , मिरी ता . पाथर्डी
शरद सुखदेव दळवी , सोनेवाडी ता . नगर
बाजीराव हजारे , चिचोंडी पाटील ता . नगर
विजय लांडगे , पिंपळगाव लांडगा ता . नगर
देविदास आव्हाड , पांगरमल ता . नगर
भाऊसाहेब काळे , देहरे , ता . नगर
महेश लांडगे , पिंपळगाव लांडगा ता . नगर
नानासाहेब बोरकर , देऊळगाव सिद्धी ता . नगर
बाळासाहेब मेटे , हातवळण ता . नगर
स्वाती मोहन गहिले , अरणगाव ता . नगर
सविता सुनिल लगड , आठवड ता.नगर
सविता राम पानमळकर , नागरदेवळे  ता . नगर
लता अरुण कुलगे , निमगाव वाघा ता . नगर
आरती रविंद्र कडूस , सारोळा कासार ता . नगर
अंबादास शेळके , खारे कर्जुने ता . नगर
रशीद अब्दुल सत्तार , खारे कर्जुने ता . नगर
शाम घोलप , भातोडी ता . नगर
रावसाहेब काटे , हिवरे झरे ता . नगर
माऊली कोठुळे , खडकी ता . नगर
आंबादास भालसिंग , वाळकी ता . नगर

कायम निमंत्रित सदस्य

डॉ. रमेश झरकर , मिरजगाव ता.कर्जत
शांतीलाल कोपनर , राक्षसवाडी ता.कर्जत
अल्लाउद्दीन काझी , राशीन ता.कर्जत
अशोक खेडकर , बहिरोबाडी ता.कर्जत
आंबादास पिसाळ , बर्गेवाडी ता.कर्जत
काकासाहेब तापकिर , खांडवी ता . कर्जत
मंगेश जगताप , कुळधरण ता . कर्जत

विशेष निमंत्रित

चंद्रशेखर बावनकुळे , प्रदेशाध्यक्ष
विजय चौधरी , प्रदेश महामंत्री
माधव भंडारी , प्रदेश उपाध्यक्ष , प्रभारी नगर जिल्हा
रविजी अनासपुरे , विभागीय संघटन मंत्री
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
आमदार प्रा.राम शिंदे
खासदार डॉ. सुजय विखे
माजी आमदार  शिवाजीराव कर्डीले
आमदार बबनराव पाचपुते
आमदार मोनिकाताई राजळे
माजी आमदार चंद्रशेखर कदम
अरुण मुंडे
प्रा.भानुदास बेरड
युवराज पोटे
कुशल भापसे
विवेक नाईक
विक्रमसिंह पाचपुते
विश्वनाथ कोरडे
संतोष लगड