IPL 2021 tournament Complete schedule | आजपासून चौकार षटकारांची बरसात, जाणून घ्या IPL 2021 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

दिल्ली : वृत्तसंस्था | युएई (UAE) मध्ये आजपासून IPL2021 च्या दुसऱ्या टप्प्याचा थरार रंगणार आहे. कोरोना महामारीमुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर खेळवले जात आहेत. आजपासून चौकार षटकारांची बरसात रंगणार आहे.जाणून घेऊयात उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचे वेळापत्रक (वेळ – भारतीय प्रमाणवेळेनुसार) (IPL 2021 tournament Complete schedule)

IPL 2021 tournament Complete schedule

साखळी फेरी (IPL 2021 tournament Complete schedule) ⤵️

१९ सप्टेंबर – चेन्नई विरुद्ध मुंबई, दुबई, संध्या. ७.३० वाजता

२० सप्टेंबर – कोलकाता विरुद्ध बेंगलोर, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता

२१ सप्टेंबर – पंजाब विरुद्ध राजस्थान, दुबई, संध्या. ७.३० वाजता

२२ सप्टेंबर – दिल्ली विरुद्ध हैदराबाद, दुबई, संध्या. ७.३० वाजता

२३ सप्टेंबर – मुंबई विरुद्ध कोलकाता, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता

IPL 2021 tournament Complete schedule

२४ सप्टेंबर – बेंगलोर विरुद्ध चेन्नई, शारजाह, संध्या. ७.३० वाजता

२५ सप्टेंबर – दिल्ली विरुद्ध राजस्थान, अबुधाबी, दु. ३.३० वाजता

२५ सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध पंजाब, शारजा, संध्या. ७.३० वाजता

२६ सप्टेंबर – चेन्नई विरुद्ध कोलकाता, अबुधाबी, दु. ३.३० वाजता

२६ सप्टेंबर – बेंगलोर विरुद्ध मुंबई, दुबई, संध्या. ७.३० वाजता

IPL 2021 tournament Complete schedule

२७ सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध राजस्थान, दुबई, संध्या. ७.३० वाजता

२८ सप्टेंबर – कोलकाता विरुद्ध दिल्ली, शारजाह, दु. ३.३० वाजता

२८ सप्टेंबर – मुंबई विरुद्ध पंजाब, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता

२९ सप्टेंबर – राजस्थान विरुद्ध बेंगलोर, दुबई, संध्या.७.३० वाजता

३० सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध चेन्नई, शारजाह, संध्या. ७.३० वाजता

IPL 2021 tournament Complete schedule

१ ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध पंजाब, दुबई, संध्या. ७.३० वाजता

२ ऑक्टोबर – मुंबई विरुद्ध दिल्ली, शारजाह, दु. ३.३० वाजता

२ ऑक्टोबर – राजस्थान विरुद्ध चेन्नई, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता

३ ऑक्टोबर – बेंगलोर विरुद्ध पंजाब, शारजाह, दु. ३.३० वाजता

३ ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध हैदराबाद, दुबई, संध्या. ७.३० वाजता

IPL 2021 tournament Complete schedule

४ ऑक्टोबर – दिल्ली विरुद्ध चेन्नई, दुबई, संध्या. ७.३० वाजता

५ ऑक्टोबर – राजस्थान विरुद्ध मुंबई, शारजाह, संध्या. ७.३० वाजता

६ ऑक्टोबर – बेंगलोरविरुद्ध हैदराबाद, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता

७ ऑक्टोबर – चेन्नई विरुद्ध पंजाब, दुबई, दु. ३.३० वाजता

७ ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध राजस्थान, शारजाह, संध्या. ७.३० वाजता

८ ऑक्टोबर – हैदराबाद विरुद्ध मुंबई, अबुधाबी, दु. ३.३० वाजता

८ ऑक्टोबर – बेंगलोर विरुद्ध दिल्ली, दुबई, संध्या. ७.३० वाजता

IPL 2021 tournament Complete schedule

प्लेऑफ सामने

१० ऑक्टोबर – क्वालिफायर १, दुबई, संध्या. ७.३० वाजता

११ ऑक्टोबर – एलिमिनेटर, शारजाह, संध्या. ७.३० वाजता

१३ ऑक्टोबर – क्वालिफायर २, शारजाह, संध्या. ७.३० वाजता

१५ ऑक्टोबर – अंतिम सामना, दुबई, संध्या. ७.३० वाजता