Big News : झुक गया मोदी.. जीत गया किसान… मोदींनी केली मोठी घोषणा
केंद्र सरकार तीन कृषी कायदे मागे घेणार
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे.
मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे.तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आणले, असं म्हणत मोदींनी यावेळी पुन्हा एकदा कृषी कायद्यांचं समर्थन देखील केलं.
चर्चेतल्या बातम्या