कर्जत : कर्जतचे प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांना वाळूतस्कर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याकडून धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याची घटना आज समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात आता कर्जत पोलिस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.