Chief Minister Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथविधी समारोह क्षणचित्रे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथविधी घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात राज्याचा आढावा घेण्यात आला. (Highlights of Chief Minister Eknath Shinde’s swearing-in ceremony)

राजभवनामध्ये पार पडलेल्या शपथविधी समारंभाचे काही क्षणचित्रे खालीलप्रमाणे

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थितीत सही करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे स्वागत करताना राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत
विधान भवनामध्ये पार पडलेल्या शपथविधी समारोह साठी जमलेला जनसमुदाय
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेताना देवेंद्र फडणीस दिसत आहेत