Breking : माजी मंत्री राम शिंदे कोरोनाबाधित (Former Minister Ram Shinde Corona Positive)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. राजकीय नेतेही कोरोना बाधित होऊ लागले आहेत. अश्यातच माजी मंत्री प्रा राम शिंदे हेही कोरोना बाधित झाले आहेत. राम शिंदे यांनी यासंबंधीची माहिती स्वता: सोशल मिडीयावर पोस्ट टाकत दिली आहे. (Former Minister Ram Shinde Corona Positive)
