धानोरा ग्रामपंचायत निवडणूक निकाल (Dhanora Grampanchayat Election Results)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीचे सोमवारी निकाल हाती आले. या निकालात धानोरा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे. (Dhanora Grampanchayat Election Results)

१तुपेरे पंकज रमेश२५२
२शिंदे बाबासाहेब शंकर २४९
३शिंदे शामल मधुकर२४९
४आढाव धनंजय गोरक्षनाथ३०२
५करांडे सुषमा हरिदास ३३४
६मुरकुटे प्रभावती पोपट३१२
७जायभाय बाळू प्रल्हाद२६२
८जायभाय वैशाली रमेश२४४
९जायभाय कोमल प्रकाश२३९