जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Friday Jamkhed Corona News | जामखेड तालुक्यात गुरूवारी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली होती.शुक्रवारी जामखेड तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा वाढता वेग कायम आहे. जामखेड तालुका पुन्हा संकटात सापडतो की काय? अशी भीती आता व्यक्त होत आहे.
जामखेड तालुका आरोग्य विभागाने शुक्रवारी (०३ सप्टेंबर रोजी) दिवसभरात एकुण ६३० नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या आहेत.
रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये आढळलेले नवे कोरोनाबाधित खालीलप्रमाणे
- नान्नज – ०२
जवळके – ०४
वाघा – ०१
चौंडी – ०१
जांबवाडी – ०२
एकूण – १०
RTPCR अहवालातील नवे कोरोनाबाधित खालीलप्रमाणे
- जामखेड – ०७
हळगाव – ०१
नाहुली – ०१
शिउर – ०१
खर्डा – ०२
भवरवाडी – ०१
नागोबाचीवाडी – ०१
काटेवाडी – ०१
डोणगाव – ०१
कुसडगाव – ०१
नानेवाडी – ०१
राजुरी – ०१
एकुण – १९
जामखेड तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात एकुण २९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आरोग्य आरोग्याने एकुण ४५८ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत.