मंगळवारी जामखेड तालुक्यात दाखल झाले विक्रमी उमेदवारी अर्ज

जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. गुलाबी थंडीच्या कडाक्यामध्ये जामखेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये गावोगावी…

सरपंचपदाचा लिलाव: ग्रामविकासमंत्री मुश्रीफ संतापले

मुंबई : राज्यात सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची बोली लागल्याचा प्रकार समोर येताच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. लिलाव करून सरपंचाची बिनविरोध निवड करणे, ही पद्धत लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं…

ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना जर कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कशीच गय केली जाणार नाही. लक्षात ठेवा…

अखेर ‘त्या’ वादग्रस्त अतिक्रमणांवर पडला हातोडा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील बाजारतळावर उभारण्यात आलेल्या 'त्या' आठ नव्या टपर्यांचा मुद्दा भलताच वादग्रस्त ठरू लागला आहे. या टपर्या हटवण्यासाठी थेट आमदार रोहित पवारांना नगरपरिषदेला आदेश द्यावे लागले. त्यानंतर सोमवारी…

वाळू तस्करांविरोधात जामखेड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई !

जामखेड तालुक्यातील अवैध्य व्यवसायिकांसह वाळूतस्कराविरोधात आक्रमक झालेल्या पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या पथकाला रविवारी पहाटे मोठी कारवाई करण्यात मोठे यश आले आहे. जामखेड पोलिसाच्या पथकाने आजवरच्या सर्वात मोठ्या कारवाईला अंजाम…

कर्जत-जामखेडसाठी दोन दिवसीय ‘कर्करोग प्राथमिक तपासणी शिबीराचे’ आयोजन

जामखेड: कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद अहमदनगर,पंचायत समिती व नगर पंचायत कर्जत व जामखेड,भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली पुणे यांच्या माध्यमातुन…

धक्कादायक : पुणेकर पाहूण्याला जामखेडचे लग्न पडले भलतेच महागात; लागला पाच लाखाला चुना !

जामखेड शहरात नुकतेच एक दमदार लग्न पार पडले. या लग्नात आलेल्या पुण्यातील एका नातेवाईकाला जामखेडला लग्नाला जाणे भलतेच महाग पडले. नवरदेव परण्याची मिरवणुक पाहत असलेल्या नातेवाईकाच्या हातातील पिशवीतील पाच लाख रूपये किमतीचे दागिणे चोरीस…

जामखेड तालुक्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतीमधुन ‘इतक्या’ जणांनी दाखल केले…

ऐन गुलाबी थंडीच्या कडाक्यात जामखेड तालुक्यातील 49 गावांमधील राजकीय वातावरण आता चांगलेच तापु लागले आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता प्रारंभ झालेला आहे. गावागावातील पॅनल प्रमुख उमेदवार फायनल करण्यात मग्न झाले आहेत. रूसवा फुगवा…

धक्कादायक: इंग्लडहून 13 जण नगर जिल्ह्यात दाखल !

इंग्लंडमधील कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर त्या देशातून मायदेशात परत आलेल्या प्रवाशांची यादी विमानतळ आरोग्य अधिका-यांकडून जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यात 13 नागरिक इंग्लंडहून जिल्ह्यात परतले…

आमदार रोहित पवारांनी घेतला समृद्धी आईस्क्रीमचा आस्वाद !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा मागील सहा वर्षांपासुन जामखेड शहरात समृद्धी मिल्क अँण्ड मिल्क प्राँडक्टच्या उत्पादनांनी अल्पावधीत लोकांनी पसंती मिळवली आहे. आता समृध्दीने आईसक्रीमच्या उत्पादनास सुरूवात केली आहे. या उत्पादनालाही आता ग्राहकांची…