National Youth Award । राष्ट्रीय युवा पुरस्कारावर महाराष्ट्रातील 04 युवकांची मोहर !
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दिला जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारावर महाराष्ट्रातील चार युवकांनी आपले नाव कोरले आहे.पुणे येथील सौरभ नवांदे आणि चेतन परदेशी, जळगाव येथील रणजितसिंह राजपूत यांना वर्ष २०१७-२०१८ च्या…