corona august opening | कोरोनाने ऑगस्ट महिन्याचे ओपनिंग केले दणक्यात ! @88
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जुलै महिन्यापासून वेगवान झालेला कोरोना आता भलताच तळपू लागलाय. ऑगस्ट महिन्याची ओपनिंग कोरोनाने दणक्यात केली. मात्र पहिल्याच दिवशी त्याचे शतक मात्र हुकले आहे.