Shocking incident at Chumbhali : चुंभळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लटकवले फासावर ?
मुलीच्या पित्याने मुलीवर अत्याचार करून तिला फासावर लटकवल्याची तक्रार दिल्याने हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. या प्रकरणातील धागेदोरे सखोलपणे तपासण्यासाठी पोलिसांनी मयत चिमुकलीचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याचा निर्णय घेतला आहे.एका १४ वर्षीय…