Sautada waterfall | सौताडा धबधब्यावरून उडी मारून ग्रामसेवकाची आत्महत्या

बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय इसमाने दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.…

जामखेड तालुक्यातील दुध भेसळखोराविरोधात बारामतीत गुन्हे दाखल !

दुध भेसळीचा गोरखधंदा राज्यात मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे दुध भेसळीचे प्रकरण बाहेर येते. जामखेड तालुक्यातही मागील काही दिवसांपुर्वी दुध भेसळीचे रॅकेट उघडकीस आले होते.एका प्रकरणात खर्डा येथील एका दुध संकलन केंद्राचे…

Godad Maharaj karjat | कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराजांच्या हस्तलिखित ग्रंथांचे होणार जतन !

Godad Maharaj karjat | कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराजांच्या हस्तलिखित ग्रंथांचे जतन करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून गोदड महाराजांनी लिहिलेल्या हस्तलिखित ग्रंथांचे जतन करण्यात…

Big Breaking | अखेर 04 ऑक्टोबर पासून शाळा सुरु होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली परवानगी

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरु कधी होणार ? हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, येत्या चार ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा  सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्यास…

Big breaking news | दिल्लीच्या रोहिणी कोर्टात भरदिवसा गोळीबार, कुख्यात गँगस्टरसह दोघे हल्लेखोर ठार

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात शुक्रवारी दुपारी गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. या घटनेत एका गँगस्टरसह दोन हल्लेखोर ठार झाले आहे. या घटनेमुळे देशाची राजधानी दिल्ली मोठी खळबळ उडाली. (Two attackers, including a gangster, were shot dead in Delhi's…

Gold Price Today | सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट : जाणून घ्या 24 September चे दर !

देशात सलग तिसऱ्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट झालीय. कमकुवत आर्थिक आकडेवारी आणि जागतिक वाढीच्या संकटामुळे देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. सोने खरेदीसाठी इच्छूक असलेल्या ग्राहकांसाठी…

Namdev Raut | नामदेव राऊतांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला पण राजकीय पुनर्वसन कसे होणार ?

कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात पक्षांतराचे वारे वेगवान झाले आहे.मागील 25 वर्षांपासून मजबुत असलेल्या भाजपच्या गडाला आता सुरूंग लागू लागला आहे. विधानसभेतील भाजपच्या पराभवानंतर भाजपातील अनेक नेते भाजपला 'राम राम' ठोकत राष्ट्रवादीत दाखल होऊ…

Gold Price Today | सोने पुन्हा स्वस्त झाले,  सर्वोच्च स्तरापासून 10799 रूपयांनी स्वस्त तर चांदी…

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात 23 सप्टेंबर 2021 रोजी पुन्हा घसरण नोंदवली गेली आहे. यामुळे सोने 45,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली गेले आहे. तर,चांदीच्या दरात (Silver) आज वाढ दिसून आली. (Gold falls again, Rs 10799 cheaper from…

Ram Shinde News | माजी मंत्री राम शिंदे अचानक गाडीतून उतरून वाढदिवसाच्या पार्टीत धडकतात…

Ram Shinde News | हैप्पी बर्थडे टू यु अमीन" असा वाढदिवसाचा जयघोष मित्रमंडळी करीत असताना अचानक गांधी चौकात एक गाडी थांबते. त्यातून एक पांढरा शुभ्र ड्रेस परिधान असणारी व्यक्ती खाली उतरते. आणि चक्क वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांच्या जमावात…

OBC Political Reservation Big News | राज्यपालांनी केली सुधारित अध्यादेशावर सही, ओबीसींच्या राजकीय…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा भलताच तापला होता. राज्यसरकारने या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला होता. राज्यपालांकडे हा अध्यादेश पाठवला होता पण त्यात त्रुटी असल्याने तो परत…