moneylender | धक्कादायक: महिन्याला 40% व्याज घेत होता सावकार : जामखेडमध्ये आणखी एका सावकारावर गुन्हा…

जामखेड तालुक्यात सुरू असलेला अवैध सावकारकीचा गोरखधंदा उध्वस्त करण्यासाठी जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आता ॲक्शन मोडवर आले आहेत. सलग दुसर्‍या दिवशी सावकारकीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आता…

Political discussion | प्रविण घुलेंच्या बैठकीच्या परिसरात राम शिंदेंची एन्ट्री  : दोन्ही नेत्यांची…

सध्या कर्जत तालुका राज्याच्या राजकारणात भलताच चर्चेत आला आहे. कर्जतमधल्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.पक्षांतराचे वादळ कर्जतमध्ये सक्रीय आहे.अश्यातच शनिवारची सायंकाळ एका राजकीय घडामोडीमुळे भलतीच चर्चेत आली आहे. कारण दोन पक्षातील दिग्गज…

Petrol Price Hike | ते म्हणतात तुझी कशी जिरवली, भर आता शंभरचं : इंधन दरवाढीवरून अजित पवारांचा…

इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ होत आहे. याच इंधन दरवाढीवरून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (…

Gulab Cyclone | गुलाब चक्रीवादळ: महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात अतीतीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील तीन तासात या भागात भीषण चक्रीवादळ तयार होणार आहे या चक्रीवादळाला 'गुलाब' असं असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाला पाकिस्तानकडून गुलाब हे नाव देण्यात आले आहे.26…

Big Breaking : जामखेडमध्ये माजी नगरसेवकासह तिघांविरोधात सावकारकीचे गुन्हे दाखल !

जामखेड  शहरातील तिघा जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात फिर्यादी च्या ताब्यातील तब्बल 01 लाख 90 हजारांचा मुद्देमाल सावकारांनी दहशतीच्या बळावर बळकावला…

Big decision of Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय  : राज्यातील चित्रपटगृह आणि…

कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या शाळा, प्रार्थनास्थळे चित्रपटगृह, नाट्यगृहे उघडण्याचे मोठे पाऊल ठाकरे सरकारने उचलले आहे.शुक्रवारी शाळा व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शनिवार सरकारने चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्याचा…

government soybean procurement center | जामखेड तालुक्यात शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू…

सोयाबीनचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीनची खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे व्हावी यासाठी युवक क्रांती दल ही सामाजिक संघटना आता आक्रमक झाली आहे. संघटनेने जामखेड तहसिल कार्यालयाला निवेदन देत विविध मागण्या केल्या आहेत.…

Environmental Awareness Cycle Tour | ‘ती’ च्या मानवतावादी धाडसाला जामखेडकरांचा सलाम

पर्यावरण विषयक प्रश्नांनी एक तरूणी अस्वस्थ झाली. तिने मागील 11 महिन्यांपासून पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलयात्रे सुरू केलीय. ती एकटीच निघालीय महाराष्ट्र दौर्‍यावर. आजवर तिने 13000 (तेरा हजार) पेक्षा किलोमीटरचा प्रवास पुर्ण केलाय. वयाच्या…

UPSC success 2020 | UPSC च्या निकालात विनायक नरवडे राज्यात दुसरा ! वाचा कुणी कुणी मारली बाजी

नागरी लोकसेवा आयोग 2020 UPSC च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761 उमेदवारांपैकी 100 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी  प्रथम तर विनायक…

Big news | आरोग्य विभागाची 25,26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द !

मुंबई:  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी परिक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परिक्षा रद्द संबंधीची माहिती आरोग्य विभागाच्या वेबसाईट देण्यात आली आहे.आरोग्य…