सुनंदाताई पवार यांच्या आयुष्यात ‘या’ कारणामुळे सोमवार ठरला खास दिवस !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) पवार कुटूंब राजकारण आणि समाजकारणात देशभरात प्रसिध्द आहे. याच कुटूंबातील सुनंदाताई पवार ह्या सामाजिक कामाचा मोठा चेहरा बनून राज्यात काम करत आहेत.प्रसिध्दी, सत्कार, हार- तुरे यात सुनंदाताई कधीच रमत नाहीत.…

जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये आढळला बेवारस मृतदेह, उडाली मोठी खळबळ 

जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.जामखेड तालुक्यातील हळगाव येथील आघी रोडवर असलेल्या टोकवस्ती परिसरात आज सकाळी एका 70 वर्षीय वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.सदर मयत वृध्द व्यक्ती  गेल्या दोन ते…

ShivSena Dussehra rally 2021 | ठरलं ! शिवसेनेचा मोठा निर्णय : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ShivSena Dussehra rally 2021 |  शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की देशभरातील शिवसैनिकांसाठी ऊर्जादायी ठरतं असतो. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होऊ शकलेला नाही.…

Atomic Energy Recruitment 2021 | अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी पदभरती जाहीर ‘असा’ करा…

Atomic Energy Recruitment 2021| अणु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय (Directorate of Atomic Mineral Exploration and Research)  भारत सरकारच्या अणू ऊर्जा विभागाने (Atomic Energy Department) गट ब व गट क या पदांसाठीची पदभरती (Recruitment)…

Pune Jamabandi Commissioner Office | पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याने वापरली अर्वाच्च…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( कर्जत बातमीदार) : Pune Jamabandi Commissioner Office | पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालय राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी,पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष आप्पा डुबल यांना सोशल…

Maharashtra band | जामखेडमध्ये कडकडीत बंद सुरू : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद !  

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज (सोमवारी) महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सोमवारी सकाळपासून जामखेड बंदला कडकडीत प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकान बंद आहेत. Strict closure in…

Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh | सोमवारी जामखेड बंद राहणार  : महाविकास आघाडीने दिली…

Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस च्या स्थानिक…

…. अन पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड झाले भावूक !

ऐरवी आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिध्द असलेले जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे रविवारी एका कार्यक्रमात भावूक झाल्याचे पहायला मिळाले. खाकी वर्दीच्या आड असलेल्या हळव्या मनाच्या संवेदनशील अधिकाऱ्यांचे दर्शन जामखेडकरांना…

sugarcane crushing season 2021-22 | हळगावच्या जय श्रीराम साखर कारखान्याचा बाॅयलर पेटला : यंदाच्या…

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर्स या खाजगी साखर कारखान्याच्या 11व्या गळीत हंगामाचा बाॅयलर रविवारी पेटवण्यात आला.जय श्रीराम शुगर्स कारखाना यंदाच्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे.येत्या 21 तारखेपासुन प्रत्यक्ष गळीत हंगामास…

new forecast on Sunday Warning of heavy rain | पुढील तीन ते चार तासांत अतिवृष्टीचा इशारा : हवामान…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : new forecast on Sunday Warning of heavy rain | जामखेड तालुक्यात रविवारी दुपारपासुन काही भागात विजांचा गडगडाट सुरू झाला असून काही भागात पाऊस सुरू झाला आहे. पुढील तीन ते चार तासांत अहमदनगर जिल्ह्यात जोरदार वादळी…