India vs New Zealand T20 World Cup match live score : भारताने न्यूझीलंडसमोर दिले 111 धावांचे अव्हान

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : India vs New Zealand T20 World Cup match live score । T20 विश्वचषक स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. भारताची सलामी जोडी स्वस्तात तंबूत परतल्यानंतर भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या…