Rohit Pawar : रोहित पवारांची टोलेबाजी सुरूच; मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत लगावला भाजपला टोला
जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तारशेख) : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे भाजपवर निशाणा साधण्याची संधी सोडत नसल्याचे वारंवार समोर येत. रोहित पवारांच्या या टोलेबाजीमुळे अनेकदा विरोधक पार घायाळ झाल्याचे दिसते.Rohit Pawar continues to attack BJP