“या” कारणामुळे जामखेड पोलिसांची 21 नागरिकांविरोधात धडक कारवाई ! (Due to this, Jamkhed…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्वच विभाग आता सक्रीय झाले आहेत. राज्यातील अनेक भागात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला आहे. जामखेड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये याकरिता नागरिकांनी खबरदारी!-->…