Pankajatai’s birthday | जामखेड तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला पंकजाताईंचा वाढदिवस

भाजपच्या वतीने खर्डा शहरातील मदारी वस्तीवरील बांधवाना फळ वाटप

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने विविध कार्यक्रम घेत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

 

भाजपच्या वतीने खर्डा शहरातील मदारी वस्तीवरील बांधवाना फळ वाटप करून पंकजाताईंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

यावेळी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष रवि सुरवसे, बाजीराव गोपाळघरे, वैजीनाथ पाटील, सोपान गोपाळघरे, कांतीलाल खिंवसरा, मदन गोलेकर, राजु मोरे, गणेश शिंदे, नानासाहेब गोपाळघरे,भास्कर गोपाळघरे, राजु मोरे, हरि गोपाळघरे, पप्पु दिंडोरे, बबलू सुरवसे, दत्ता चिंचकर, राजु लोंढे, टिल्लू पंजाबी, अनिल धोत्रे, सनि शहा आदी कार्यकर्ते उपस्थित होते