मोठी बातमी : आमदार राम शिंदे यांच्या खांद्यावर भाजपने सोपवली आणखीन एक महत्वाची जबाबदारी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची आज घोषणा केली.यामध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Jamkhed: BJP entrusted another important responsibility on the shoulder of MLA Ram Shinde!

महाराष्ट्र भाजपने पक्षाची योग्य भूमिका मीडियाच्या माध्यमांतून जावी यासाठी भाजपा प्रदेश मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर केल्या आहेत. पत्रकार नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ तर विश्वास पाठक आणिअजित चव्हाण हे ‘सह-मुख्यप्रवक्ते’ राहतील.

त्याचबरोबर 9 प्रवक्ते तसेच विषयानुरुप तज्ञ अशा 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्तीकरण्यात आली आहे. भाजपने नियुक्त केलेले प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट सदस्य खालील प्रमाणे

  1. आ.प्रा.राम शिंदे (प्रवक्ता)
  2. आ.राम कदम (प्रवक्ता)
  3. आ.अमित साटम (प्रवक्ता)
  4. श्री.भालचंद्र शिरसाट (प्रवक्ता)
  5. श्री.शिवराय कुलकर्णी (प्रवक्ता)
  6. श्रीमती श्वेता शालिनी (प्रवक्ता)
  7. श्री.गणेश खणकर (प्रवक्ता)
  8. अ‍ॅड.राजीव पांडे (प्रवक्ता)
  9. कु.प्रेरणा होनराव (प्रवक्ता)

पॅनेलिस्ट सदस्य

1) खा.डॉ. अनिल बोंडे (अमरावती)

2) आ.निरंजन डावखरे (ठाणे)

3) आ.प्रवीण प्रभाकर दटके (नागपूर)

4) आ.सिध्दार्थ शिरोळे (पुणे)

5) आ.श्वेता महाले (बुलढाणा)

6) श्री.गणेश हाके (लातूर)

7) श्री.अवधूत वाघ (मुंबई)

8) श्री.राम कुलकर्णी (बीड)

9) श्री.प्रवीण घुगे (संभाजीनगर)

10) श्री.धर्मपाल मेश्राम (नागपूर)

11) श्री.लक्ष्मण सावजी (नाशिक)

12) श्री.मिलींद शरद कानडे (नागपूर)

13) श्री.विनोद वाघ (वाशिम)

14) मो.असिफ भामला (मुंबई)

15) श्री.मकरंद नार्वेकर (मुंबई)

16) श्री.प्रदीप पेशकार (नाशिक)

17) श्रीमती दिपाली मोकाशी (मीरा भाईंदर)

18) श्री.विनायक आंबेकर (पुणे)

19) श्रीमती शिवानी दाणी (नागपूर)

20) अ‍ॅड.आरती साठे (मुंबई)

21) प्रो.आरती पुगांवकर (मुंबई)

22) श्री.नितीन सुरेश दिनकर (अहमदनगर)

23) श्रीमती प्रीती गांधी (मुंबई)

24) श्रीमती राणी द्विवेदी-निघोट (मुंबई)

25) श्रीमती श्वेता परुळकर (मुंबई)

26) श्री.राम बुधवंत (संभाजीनगर)

27) अली दारुवाला (पुणे)

28)श्री.चंदन गोस्वामी (नागपूर)

29) श्री.आशिष चंदारमा (अकोला)

30) श्रीमती देवयानी खानखोजे (मुंबई)

31) श्रीमती मृणाल पेंडसे (ठाणे)

Jamkhed: BJP entrusted another important responsibility on the shoulder of MLA Ram Shinde!
Jamkhed: BJP entrusted another important responsibility on the shoulder of MLA Ram Shinde!