• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Monday, May 12, 2025

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    होऊ दे चर्चा

    Rohit patil news live : रोहित पाटलांनी गाजवले सभागृहातील पहिलेच भाषण, रोहित पाटलांनी…

    राजकारण

    Ram Shinde News : आमदार राम शिंदे ठरले सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत…

    राजकारण

    भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • आकड्यांच्या खेळात खरी शिवसेना कोणाची ? ठाकरे – शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे काय सांगतात ? वाचा सविस्तर

आकड्यांच्या खेळात खरी शिवसेना कोणाची ? ठाकरे – शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे काय सांगतात ? वाचा सविस्तर

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Oct 8, 2022
Share

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडाळीनंतर राज्यात शिंदे गटाने भाजपसोबत सरकार बनवले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला. निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. आज दोन्ही गटांनी आयोगाला कागदपत्रे सादर केली. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे काय सांगतात ?  जाणून घेऊयात !

Who is the real Shiv Sena in the numbers game? What do the documents submitted by the Thackeray-Shinde group to the Election Commission say? Read in detail
चर्चेतल्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीमुळे…

May 6, 2025

जामखेड: चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी जामखेडकरांना सभापती…

May 5, 2025

खरी शिवसेना कोणाची ? उध्दव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हा वाद सोडवण्यासाठी कोणत्या गटाकडे किती लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावरून निवडणूक आयोग फैसला करणार आहे. त्यामुळे आकड्यांच्या खेळात कोणाचे पार जड ठरणार त्यावरच खरी शिवसेना कोणाची याचा फैसला होणार आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांकडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून कोणत्या गटाकडे किती लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटासोबत किती लोकप्रतिनिधी 

  • विधानसभा आमदार  – 14
  • विधानपरिषद आमदार – 12
  • लोकसभा खासदार – 7
  • राज्यसभा खासदार –  3

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटासोबत किती पदाधिकारी

  • राष्ट्रीय कार्यकारणी  – 160 /234
  • प्राथमिक सदस्य – 10 लाख +
  • इतर राज्यांचे प्रभारी – 18
  • पदाधिकारी – 2 लाख 62 हजार

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटासोबत कोणत्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

  • जिल्हाप्रमुख  – 192
  • तालुका प्रमुख  – 700
  • विभाग प्रमुख- 3000
  • शहर प्रमुख  – 550
  • बुथप्रमुख  –  1,80,000
  • शाखाप्रमुख  – 60,000

शिंदे गटासोबत किती लोकप्रतिनिधी ?

  • विधानसभा आमदार  – 40
  • लोकसभा खासदार – 12
  • प्राथमिक सदस्य – 1, 66,764
  • पदाधिकारी – 144

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत किती पदाधिकारी ?

  • इतर राज्यांचे प्रमुख  – 11
  • राष्ट्रीय कार्यकारणी  – पुनर्रचना ( 27 जूलै 2022)
  • प्रतिनिधी सभा – पुनर्रचना ( 18 जूलै 2022)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही कुणाचे आव्हान नाही. एकनाथ शिंदे यांनी देखील ही बाब आपल्या याचिकेत मान्य केली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची नेमणूक केलेले ‘मुख्य नेते’ हे पद शिवसेनेत अस्तित्वातच नाही, असे काही दावे ठाकरे गटाने आजच्या उत्तरात केले आहेत.

  • मुख्य नेता पदावर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला नेमलं, मात्र असं पदच शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही. त्यामुळे चिन्हावर दावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटाकडून देण्यात आलेली कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यावर निवडणूक आयोग कधी निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं

दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं असल्याने आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह शिंदे आणि ठाकरे यांना वापरता येणार नाही. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाची आज चार तासांची  बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jamkhed newsJamkhed Timesjamkhed times newsmaharashtra latest newsMaharashtra Letest NewsWhat do the documents submitted by the Thackeray-Shinde group to the Election Commission say?Who is the real Shiv Sena in the numbers game?आकड्यांच्या खेळात खरी शिवसेना कोणाची ?
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

धक्कादायक : विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघा चिमुकल्यांचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटनेने अहमदनगर जिल्ह्यात उडाली खळबळ

Next Post

मोठी बातमी : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा फैसला !

You might also like More from author
महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीमुळे कर्जत-जामखेडमध्ये रोजगार निर्मितीला…

महाराष्ट्र

जामखेड: चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी जामखेडकरांना सभापती प्रा राम शिंदेंचे मोठे…

महाराष्ट्र

मोठी बातमी : विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्यात सुरक्षा आणि…

महाराष्ट्र

मुंबई : श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करा –…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 21,300Subscribers Subscribe

Latest News

देश

ब्रेकिंग न्यूज : अखेर भारत पाकिस्तानमध्ये युध्दविराम, परराष्ट्र मंत्री डाॅ एस…

Team jamkhedtimes.com May 10, 2025

India Pakistan War 2025 : भारत पाक युद्ध; जामखेड पोलिसांकडून…

May 10, 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान चोंडीसह राज्यातील…

May 7, 2025

जामखेड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांसह…

May 6, 2025
Prev Next 1 of 856
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 कर्जत : मिरजगावमध्ये नाशिक सोलापुर एसटी बस जळून खाक, भर चौकात रंगला ‘द बर्निंग बस’ चा थरार ! कर्जत : मिरजगावमध्ये नाशिक सोलापुर एसटी बस जळून खाक, भर चौकात रंगला ‘द बर्निंग बस’ चा थरार ! 00:41
  2. 2 सत्यशोधक महिला संमेलनात आशाताई शिंदेंचे दमदार भाषण । Ashatai Ram Shinde। Jamkhed News Today सत्यशोधक महिला संमेलनात आशाताई शिंदेंचे दमदार भाषण । Ashatai Ram Shinde। Jamkhed News Today 08:53
  3. 3 पिंपरखेडमध्ये प्रा राम शिंदे यांचे खुमासदार भाषण, Ram Shinde । BJP Member Registration Campaign 2025 पिंपरखेडमध्ये प्रा राम शिंदे यांचे खुमासदार भाषण, Ram Shinde । BJP Member Registration Campaign 2025 12:53

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2025 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.