• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, September 29, 2023

Jamkhed Times Jamkhed Times - Local News & Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    भाजप (bjp news)

    जामखेड : चोंडीत पार पडला भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

    भाजप (bjp news)

    भाजपची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर, सुरवसे, पोटरे, पाचारणे, पालवे, यादव,…

    भाजप (bjp news)

    भाजपा तालुकाध्यक्ष पदांच्या निवडी जाहीर, जामखेडमध्ये काशीद कायम तर कर्जतमध्ये…

    Prev Next
  • गावगाडा
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • जामखेड नगरपरिषद
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • पश्चिम महाराष्ट्र
  • कर्जत : भोसे गावात आल्यानंतर मला माझ्या घरी आल्यासारखं वाटतं – आमदार प्रा.राम शिंदे

कर्जत : भोसे गावात आल्यानंतर मला माझ्या घरी आल्यासारखं वाटतं – आमदार प्रा.राम शिंदे

पश्चिम महाराष्ट्रकर्जतमहाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Apr 1, 2023
Share

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । मी पडलो जरी असलो तरी पुन्हा आमदार झालोय, त्यामुळं अजून कामं सांगा, अजून मी कामं करेल, मंत्रीमंडळ विस्तार झाला की तुमच्या मनातील सगळ्या गोष्टी पुर्ण होतील, जे होत नाही, जे नियमात बसत नाही, ते करणं हा माझा छंद आहे. म्हणूनच तुकाई केली. तुकाई नियमातही बसत नव्हती आणि कायद्यातही बसत नव्हती पण केली. आपल्या पाच सहा गावांचा पाण्याचा प्रश्न माझ्या ध्यानात आहे. तो मीच सोडवणार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले.

After coming to Bhose village I feel like coming home - MLA Ram Shinde
चर्चेतल्या बातम्या

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 19.13 कोटींच्या 11 कामांना…

Sep 29, 2023

संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांची तोफ जामखेडमध्ये धडाडणार,…

Sep 28, 2023

रामनवमी निमित्त कर्जत तालुक्यातील भोसे गावात आयोजित यात्रोत्सवाला आमदार प्रा राम शिंदे यांनी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांचे जंगी स्वागत केले. कुस्ती मैदानाला भेट दिल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पीएसआय अतुल क्षीरसागर यांनी आमदार प्रा राम शिंदे यांचा सन्मान केला.

After coming to Bhose village I feel like coming home - MLA Ram Shinde

यात्रोत्सवानिमित्त आयोजित जंगी कुस्त्यांच्या मैदानात आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते महिला कुस्तीपट्टूंचा सन्मान करण्यात आला. कुस्त्या पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी झाली होती.

After coming to Bhose village I feel like coming home - MLA Ram Shinde

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, भोसे हे तालुक्यातील शेवटच्या टोकाचं गाव आहे. शेवटच्या गावाकडे जेव्हा केव्हा कोणी लक्ष देत नव्हतं तेव्हा मी लक्ष दिलं, पहिल्यांदा आमदार झाल्याच्या दिवसापासून या गावावर माझे प्रेम केले. गावानेही माझ्यावर भरभरून प्रेम केले. म्हणूनच भोसे गावात आल्याच्यानंतर घरी आल्याची भावना निर्माण होते, असे आमदार प्रा.राम शिंदे यावेळी म्हणाले.

After coming to Bhose village I feel like coming home - MLA Ram Shinde

यावेळी प्रदीप खराडे, योगेश खराडे, राहुल खराडे, नाना क्षीरसागर, हरिश्चन्द्र खराडे, सुरेश चव्हाण, शरद खराडे, दादासाहेब खराडे, वसंत क्षीरसागर, अविनाश चव्हाण, तानाजी थोरात, उद्धव खराडे, नीलकंठ खराडे,लखन खराडे, किरण पोतखुले, कालिदास खराडे, सुभाष खराडे सर, शहाजी खराडे, पांडुरंग क्षीरसागर, नरसिंग खराडे, लखन खराडे, मालिदास खराडे, चाँदभाई शेख,पोलिस पाटील मधुकर चव्हाण, अशोक मल्हारी खराडे, रामेश्वर खराडे, प्रविण चव्हाण, देविदास क्षीरसागर,रामा ढोले, भाऊसाहेब राऊत, विश्वनाथ शिंदे, मयूर साळुंके, सतीश खराडे, स्वप्नील खराडे,संदीप चव्हाण, पै.भाऊ खराडे, सुभाष खराडे, संजय खराडे, पै.बाबा खराडे, परशुराम क्षीरसागर, राजेंद्र क्षीरसागर, बिभीषण क्षीरसागर, सुनील ढोले, रमेश राऊत, बाळासाहेब क्षीरसागर, शंकर नवनाथ खराडे, सह आदी उपस्थित होते.

After coming to Bhose village I feel like coming home - MLA Ram ShindeJamkhed newsJamkhed Timesjamkhed times newsmaharashtra latest newsMaharashtra Letest Newsकर्जत जामखेड च्या बातम्याजामखेड
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

श्रीशैल्यमलिकार्जुन मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार प्रा.राम शिंदे

Next Post

नागपूर: पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुविधांसाठी लढणार – व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांचा निर्धार

You might also like More from author
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 19.13 कोटींच्या 11 कामांना मंजुरी – आमदार…

पश्चिम महाराष्ट्र

संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांची तोफ जामखेडमध्ये धडाडणार, जाहीर सभेच्या नियोजनासाठी…

गावगाडा

जामखेड: विंचरणा खोर्‍यातील दमदार पावसाने सिना नदी झाली वाहती, विंचरणा काठच्या…

महाराष्ट्र

मोठी बातमी : ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त शासकीय सुट्टी जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • 312Followers Follow Us
  • 13,600Subscribers Subscribe

Latest News

पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 19.13 कोटींच्या 11 कामांना मंजुरी – आमदार…

Team jamkhedtimes.com Sep 29, 2023

संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांची तोफ जामखेडमध्ये धडाडणार, जाहीर…

Sep 28, 2023

जामखेड: विंचरणा खोर्‍यातील दमदार पावसाने सिना नदी झाली वाहती, विंचरणा…

Sep 28, 2023

जामखेड : हळगाव कृषि महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे…

Sep 28, 2023
Prev Next 1 of 690
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 ते 2017 पासूनच भाजपच्या संपर्कात, आमदार प्रा.राम शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ ते 2017 पासूनच भाजपच्या संपर्कात, आमदार प्रा.राम शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ 03:41
  2. 2 चोंडीतील उपोषणकर्त्या अंदोलकांनी केली मोठी घोषणा  #धनगरआरक्षण #उपोषण #दिवस18वा चोंडीतील उपोषणकर्त्या अंदोलकांनी केली मोठी घोषणा #धनगरआरक्षण #उपोषण #दिवस18वा 05:36
  3. 3 धनगर आरक्षण प्रश्नी आज मुंबईत बैठक : चोंडीतील अंदोलक मुंबईला रवाना,काय तोडगा निघणार? उत्सुकता शिगेला धनगर आरक्षण प्रश्नी आज मुंबईत बैठक : चोंडीतील अंदोलक मुंबईला रवाना,काय तोडगा निघणार? उत्सुकता शिगेला 01:42

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2023 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.