SSC 10th Result 2022 LIVE : इथे पहा दहावीचा online निकाल ! दहावी निकाल 2022

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : SSC 10th Result 2022 LIVE । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र 10 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज 17 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 नंतर उपलब्ध होतील.

महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च 2022 मध्ये झाली होती, या परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांकडून महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात होते. अखेर निकालाची उत्सुकता संपली. आज 17 जूनला निकाल घोषित होणार आहे.

दहावी निकाल 2022 link, ssc 10th result 2022 website link, ssc 10th result 2022 live link ⤵️

इथे पहा दहावीचा online निकाल ⤵️

http://www.mahresult.nic.in/

http://sscresult.mkcl.org/

https://ssc.mahresults.org.in/

mahahsscboard.in

mahresult.nic.in

SSC 10th Result 2022 LIVE, finally the wait for 10th result is over, 10th result will be on 17th June 2022 in the afternoon, ssc result maharashtra 2022, 10th result 2022,